Homeखेळभुसावळातील ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये स्पोर्ट डे उत्साहात संपन्न.

भुसावळातील ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये स्पोर्ट डे उत्साहात संपन्न.

भुसावळ – ,येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दि १८ व १९ रोजी स्पोर्ट डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जळगांव जिल्हा फुटबॉल असोसीएशनचे सेक्रेटरी फारुख शेख, भुसावळ मध्य रेल्वेचे डिव्हीजन सेक्रेटरी थॉमस डिसुजा, महाराष्ट्र हॉकी असोसीएशनचे व्हॉईस प्रेसिडंट अनिता कोल्हे,सेंटर रेल्वेचे सिनियर डिव्हीजन इंजिनियर पंकज धवारे,भुसावळ फुटबॉल असोसिएशनचे सेक्रेटरी इम्तियाज अली उपस्थित होते.

यावेळी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक, चेअरमन महेश फालक,सेक्रेटरी विष्णू चौधरी,शाळेच्या प्रिंसीपल निना कटलर,व्हॉईस प्रिंसीपल श्रद्धाली घुले,मनप्रित कौर यांची उपस्थिती होती.प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते मशाल ज्योत पेटवून स्पर्धेला सुरवात करण्यात आली.यावेळी नसिरी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी ३० मीटर धावणे,हॉपिंग रेस,टायर रेसिंग तसेच मोठ्या विद्यार्थ्यांसाठी १०० मी ,२०० मी ,१००/४०० मीटर रिले तसेच धावणे अशा स्पर्धा घेण्यात आल्या. व पालकांसाठी १०० मी धावणे,चॉकलेट रेस, टायर रेस अशा स्पर्धा घेण्यात आल्या.या वेळी विद्यार्थ्यांना शिल्ड व सर्टिफिकेट देऊन सन्मानीत करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अर्जुन सनस,विजय संकत,डॅनियल पवार, अकबर खान,आकाश परदेशी,राहूल सोनवणे,अनिता कोळी यांच्या सह शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.सुत्र संचलन सोफीया पीबॉडी,प्रिया रायन,कय्युम शेख यांनी तर आभार श्रद्धाली घुले यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

१२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड; नागपुरातून तिघे आरोपी जेरबंद

0
१६.३४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई भुसावळ : भुसावळ शहरातील घरफोडीचा गुन्हा अवघ्या १२ तासांत उघडकीस आणत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने परराज्यातील...

व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी २४ तासांत तिघे जेरबंद

0
व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी २४ तासांत तिघे जेरबंद दोघांना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी; विधीसंघर्षित बालक बाल न्याय मंडळाकडे भुसावळ : शहरातील व्हीआयपी कॉलनीत झालेल्या जीवघेण्Paragraphया हल्ल्यानंतर तरुणाचा...

दोघांना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी; विधीसंघर्षित बालक बाल न्याय मंडळाकडे भुसावळ : शहरातील व्हीआयपी कॉलनीत झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर तरुणाचा मृत्यू झाल्याच्या खळबळजनक प्रकरणात भुसावळ पोलिसांनी...

बोरखेडा हत्याकांड : ‘रेअरेस्ट ऑफ रेअर’ ठरवत फाशीची मागणी; शिक्षेचा निकाल आज

0
उज्वल निकम यांचा ४५ मिनिटांचा जोरदार युक्तिवाद; आरोपीकडून किमान शिक्षेची विनंती भुसावळ - रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे १५ ऑक्टोबर २०२० रोजी घडलेल्या चार निष्पाप भावंडांच्या...

error: Content is protected !!