Homeक्राईमपोलिसांची वेश्याव्यवसायावर धडक कारवाई; दोन आरोपी अटकेत

पोलिसांची वेश्याव्यवसायावर धडक कारवाई; दोन आरोपी अटकेत

नशिराबाद, ता. जळगाव : नशिराबाद पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे वेश्याव्यवसायावर धडक कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून, दोन पीडित महिलांची सुटका केली आहे. या कारवाईत ९१ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सहायक पोलिस निरीक्षक योगिता नारखेडे यांना २१ जुलै रोजी नशिराबाद ते सुनसगाव रस्त्यालगत असलेल्या एका शेतात वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिस पथकाने खाजगी पंटरमार्फत माहितीची खातरजमा करून दुपारी सुमारे २.२० वाजता छापा टाकला. कारवाईदरम्यान प्रदीप जनार्दन रोटे (वय ५७) व कैलास संजय भोई (दोघे रा. नशिराबाद) यांच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी कुंटणखाना सुरू असल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणात दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. तसेच गुन्ह्याशी संबंधित ९१ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापारास प्रतिबंध अधिनियमाच्या कलम ३, ४, ५ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक योगिता नारखेडे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

0
रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

error: Content is protected !!