Homeताज्या बातम्याभुसावळात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न

भुसावळात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न

भुसावळ – येथील संतोषी माता हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियाना’ दरम्यान भुसावळ पोलीस प्रशासनातर्फे वाहतूक सुरक्षा व नियमांबाबत प्रभावी जनजागृती उपक्रम राबविण्यात आला.

सदर कार्यक्रम मा. उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या शिबिरात भुसावळ शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तसेच भुसावळ शहर वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

उपक्रमाची मुख्य वैशिष्ट्ये:मार्गदर्शक बॅनर व फलक:

शिबिर स्थळी येणाऱ्या नागरिकांना रस्ते सुरक्षा व वाहतूक नियमांची सुलभ माहिती व्हावी, यासाठी विविध जनजागृतीपर बॅनर लावण्यात आले होते.

नागरिकांना थेट मार्गदर्शन: वाहतूक शाखेतर्फे दोन पोलीस अंमलदारांची विशेष नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी शिबिरास उपस्थित नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे महत्त्व, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर, आणि रस्ते सुरक्षेचे नियम यांबाबत सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले.

नागरिकांमध्ये वाहतूक शिस्त निर्माण व्हावी आणि अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, या उद्देशाने भुसावळ पोलीस प्रशासनाकडून हा उपक्रम राबवण्यात आला. शिबिरात उपस्थित नागरिकांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

जेष्ठ नागरीक संघ, भगूर यांच्या वतीने शिक्षकांचा गौरव व सत्कार

0
विद्यार्थी घडवण्याचे काम शिक्षक करतात, समाजाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव करणे आवश्यक.. पोलीस वार्ता, नाशिक | शिक्षण दिननिमित्त शिक्षकांचा गौरव या कार्यक्रमाचे आयोजन...

error: Content is protected !!