Homeशिक्षण-प्रशिक्षणबियाणी मिलिटरी स्कूल भुसावळ येथे विज्ञान व चित्रकला प्रदर्शनीचे उद्घाटन संपन्न.

बियाणी मिलिटरी स्कूल भुसावळ येथे विज्ञान व चित्रकला प्रदर्शनीचे उद्घाटन संपन्न.

भुसावळ ( दि 26) येथील बियाणी सैनिकी शाळेत दि२५रोजी पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता.यानिमित्त विज्ञान व चित्र प्रदर्शनीचे भव्य आयोजन करण्यात आले होते.यात विद्यार्थ्यांनी तयार केलेले वैज्ञानिक तसेच भौगोलिक मॉडेल्स यांची माहितीपूर्ण मांडणी करण्यात आली होती.तसेच स्मरण चित्रे,रेखाचित्रे यांची देखील प्रदर्शनीत सुंदर मांडणी करण्यात आले होती.

संस्थेचे अध्यक्ष मनोज बियाणी,सचिव डॉ.संगीता बियाणी, राष्ट्रीय विज्ञान पुरस्काराने सन्मानित विज्ञान शिक्षक सुनील वानखेडे,संस्थेच्या कार्यकारी संचालिका स्मिता बियाणी व पालक भगवान देशमुख या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते फीत कापून प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले.या प्रदर्शनीत शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यात मयंक सिंग इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांने बनवलेली अंध व्यक्तींसाठी अडथळ्याचा संदेश देणारे सेंसर चष्मा,अतिवृष्टी याची सूचना देणारे सेंसर मॉडेल तसेच सौरमंडल व पृथ्वीची भौगोलिक रचना,निसर्ग चित्र,स्मरण चित्र तसेच ऐतिहासिक वास्तू चित्र इत्यादी या प्रदर्शनीचे विशेष आकर्षण होते. विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेल्या विविध वैज्ञानिक मॉडेल्सची उत्कृष्ट माहिती प्रमुख पाहुण्यांना व सर्व उपस्थित पालकांना दिली.प्रमुख पाहुणे व उपस्थित पालक यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
याप्रसंगी बियाणी एज्युकेशन ग्रुपच्या विविध संस्थांचे प्राचार्य उपस्थित होते.या पालक मेळाव्यात शाळेतील विद्यार्थ्यांचे सर्व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रदर्शनी करिता शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच प्रदर्शनी यशस्वी होण्याकरिता शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.आभार प्रदर्शन प्राचार्य डी एम पाटील यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

१२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड; नागपुरातून तिघे आरोपी जेरबंद

0
१६.३४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई भुसावळ : भुसावळ शहरातील घरफोडीचा गुन्हा अवघ्या १२ तासांत उघडकीस आणत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने परराज्यातील...

व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी २४ तासांत तिघे जेरबंद

0
व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी २४ तासांत तिघे जेरबंद दोघांना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी; विधीसंघर्षित बालक बाल न्याय मंडळाकडे भुसावळ : शहरातील व्हीआयपी कॉलनीत झालेल्या जीवघेण्Paragraphया हल्ल्यानंतर तरुणाचा...

दोघांना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी; विधीसंघर्षित बालक बाल न्याय मंडळाकडे भुसावळ : शहरातील व्हीआयपी कॉलनीत झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर तरुणाचा मृत्यू झाल्याच्या खळबळजनक प्रकरणात भुसावळ पोलिसांनी...

बोरखेडा हत्याकांड : ‘रेअरेस्ट ऑफ रेअर’ ठरवत फाशीची मागणी; शिक्षेचा निकाल आज

0
उज्वल निकम यांचा ४५ मिनिटांचा जोरदार युक्तिवाद; आरोपीकडून किमान शिक्षेची विनंती भुसावळ - रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे १५ ऑक्टोबर २०२० रोजी घडलेल्या चार निष्पाप भावंडांच्या...

error: Content is protected !!