मतदारांना पात्रता, नोंदणी, गणना फॉर्म भरणे, 2002 च्या यादीतील नाव शोधणे तसेच सध्याच्या यादीतील नाव शोधण्यासाठी मार्गदर्शन..
पोलीस वार्ता, नाशिक | जिल्ह्यात भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम सुरू आहे. याप्रमाणे मतदारांना पात्रता, नोंदणी, गणना फॉर्म भरणे, 2002 च्या यादीतील नाव शोधणे तसेच सध्याच्या यादीतील नाव शोधण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघ स्तरावर मदत कक्ष (Help Desk) कार्यान्वित करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मा.आयुष प्रसाद यांनी दि.3 जुलै रोजी माध्यमांना दिली आहे.
-
विधानसभा निहाय मदत कक्षांचा दूरध्वनी क्रमांक

121- निफाड, 02550-295174
























