Homeआरोग्यमहाराष्ट्रात दिवाळी पाडव्याला मुसळधार पाऊस, 12 जिल्ह्यांना येलो अलर्ट!

महाराष्ट्रात दिवाळी पाडव्याला मुसळधार पाऊस, 12 जिल्ह्यांना येलो अलर्ट!

IMD विभागाने 22 ऑक्टोबर ला दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा, दक्षिण कोकण येथे मुसळधार पावसाचा इशारा दिला..

पोलीस वार्ता, मुंबई : राज्यात दिवाळी आनंदात साजरी होत असतानाच अचानक हवामानात 21 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी मोठा बदल पाहायला मिळाला, येणाऱ्या पुढील 3-4 दिवसांत राज्यात जोरदार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने(IMD) दिला आहे. ज्यात दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भाग, दक्षिण कोकण येथे मुसळधार पावसाची शक्यता सांगितली आहे.
  • IMD चा 12 जिल्ह्यांना येलो अलर्ट..
IMD विभागाने 22 ऑक्टोबर 2025 रोजी दिवाळी पाडव्याच्या दिवशी सांगली, सातारा आणि कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना येलो अलर्ट सांगितला आहे. तसेच मराठवाड्यातील धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या परतीच्या पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांमुळे शेतकऱ्यांची धावपळ वाढली आहे. राज्यात सध्या पाऊसाचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच पिकांच्या संरक्षणाच्या उपाययोजना कराव्या असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

विदर्भातील बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना देखील येलो अलर्ट दिला असून काही दिवस मध्यम ते जोरदार पावस वर्तवला आहे. याउलट उत्तर महाराष्ट्रात मात्र हवामान स्वच्छ आणि कोरडे राहणार असल्याचा अंदाज आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बुरहानपुर पुलिस की बड़ी कार्रवाई, अवैध देशी पिस्टल के साथ अंतरजिला बदमाश गिरफ्तार

0
बुरहानपुर। बुरहानपुर जिले की खकनार पुलिस ने अवैध हथियारों के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए एक शातिर अंतरजिला अपराधी को गिरफ्तार किया है। आरोपी...

इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन

0
पदाधिकारियों को प्रमाणपत्र व आई-कार्ड प्रदान बुरहानपुर। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन एवं पदाधिकारी नियुक्ति समारोह जय स्तंभ के समीप स्थित एक...

शाहपुर में पालक शिक्षक संघ की बैठक एवं विज्ञान प्रदर्शनी।

0
बुरहानपुर जिले के शाहपुर नगर स्थित सांदीपनि शासकीय उच्चतर माध्यमिक विद्यालय शाहपुर में गुरु पूर्णिमा पखवाड़े के तहत पालक शिक्षक संघ की बैठक का...

संत गोरोबा काका की मनाई जन्म जयंती

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे)  जिले के ग्राम बहादरपुर में संत गोरोबा काका कि जन्म जयंती पुजन कर महीलाओं सहीत गणमान्य नागरिकों ने भी संत गोरोबा काका...

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित (रमाकांत मोरे) स्कूल/कॉलेज एवं शिक्षण संस्थाओं, सार्वजनिक स्थानों पर स्क्रीन द्वारा शॉर्ट मूवी दिखाई...

error: Content is protected !!