Homeउद्योगमहाराष्ट्र राज्याच्या राज्यपालांचे नवीन प्रबंधक म्हणून आता डॉ.निशिकांत देशपांडे जबाबदारी सांभाळणार..

महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालांचे नवीन प्रबंधक म्हणून आता डॉ.निशिकांत देशपांडे जबाबदारी सांभाळणार..

अप्पर जिल्हाधिकारीपदी नुकतीच पदोन्नती मिळालेले IAS अधिकारी डॉ.निशिकांत देशपांडे यांची पुन्हा बदली..

पोलीस वार्ता, मुंबई : सध्या महाराष्ट्रात बऱ्याच अधिकाऱ्यांच्या बदल्या होताना दिसून येत आहे त्यातच येणाऱ्या निवडणुका याचे कारण आहे अशी चर्चा होत असताना आता दिवाळी सणाच्या शुभमुहूर्तावर राजभवनातून एक बातमी समोर आली आहे. अप्पर जिल्हाधिकारीपदी नुकतीच पदोन्नती मिळालेले IAS अधिकारी डॉ.निशिकांत देशपांडे यांची आता महाराष्ट्र राज्य राज्यपालांचे प्रबंधक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ.निशिकांत देशपांडे यांनी राज्य शासनातील अनेक महत्त्वाच्या विभागांमध्ये यशस्वीरित्या आजपर्यंत काम पाहिले आहे.

यापूर्वी डॉ.देशपांडे यांनी जलसंपदा, वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास, पर्यटन आणि क्रीडा अशा विविध विभागांमध्ये मंत्र्यांचे खाजगी सचिव म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. त्यांच्या प्रशासकीय कौशल्यामुळे आणि कार्यक्षमतेमुळे ही महत्वाची नवीन नियुक्ती म्हणजे राज्यपालांचे प्रबंधक त्यांना करण्यात आले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

₹२८१ कोटींच्या उपसा सिंचन योजनेस मंजुरी; ३७५६ हेक्टर क्षेत्राला दिलासा

0
भुसावळ : पाठपुराव्याला अखेर भरीव यश मिळत कुऱ्हा पानाचे उपसा सिंचन योजनेच्या क्र. १ व क्र. २ या महत्त्वपूर्ण योजनांना राज्य शासनाकडून सुमारे ₹२८१...

परभणीत बसवेश्वर, एकोरामाराध्य व परशुराम जयंती उत्साहात साजरी

0
परभणी : शिवमुद्रा प्रतिष्ठानतर्फे क्रांतिसूर्य जगदज्योती महात्मा बसवेश्वर महाराज, जगदगुरू एकोरामाराध्य आणि भगवान परशुराम यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील उघडा महादेव मंदिर,...

ट्रेचिंग ग्राउंड निरीक्षण, स्वच्छ सर्वेक्षण में नंबर-1 का लक्ष्य

0
स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 की तैयारियों को लेकर नगर परिषद शाहपुर ने कमर कस ली है। इसी क्रम में अध्यक्ष प्रतिनिधि श्री वीरेंद्र तिवारी ने...

जनगणना 2027: शाहपुर में डिजिटल स्व-जनगणना को बढ़ावा

0
शाहपुर | दिनांक 20 अप्रैल 2026 नगर परिषद शाहपुर की अध्यक्ष श्रीमती साधना वीरेंद्र तिवारी द्वारा जनगणना 2027 के अंतर्गत स्व-जनगणना (Self Enumeration) प्रक्रिया को...

बैंक सुरक्षा को लेकर बुरहानपुर पुलिस अलर्ट

0
बुरहानपुर पुलिस द्वारा जिले में बैंकों की सुरक्षा व्यवस्था का निरीक्षण बैंक सुरक्षा चेकिंग को लेकर थाना प्रभारियों एवं स्टाफ ने किया व्यापक निरीक्षण दिनांक 20.04.2026...

error: Content is protected !!