Homeउद्योगस्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी आनंदाची बातमी, भगूरच्या दिशेने होणार रेल्वे ओव्हरब्रिज

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी आनंदाची बातमी, भगूरच्या दिशेने होणार रेल्वे ओव्हरब्रिज

रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे..

पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक ग्रामीण देवळाली मतदारसंघात गेल्या अनेक दिवसांपासून भगूर शहराच्या भविष्यासाठी, व्यापारवृद्धीसाठी आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीचे महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी नगराध्यक्षा सौ.प्रेरणा बालकवडे व नगरसेवकांनी ज्या रेल्वे ओव्हरब्रिजसाठी सातत्याने लढा दिला होता, त्या लढ्याला अखेर मोठे यश मिळाले आहे.
पूर्वी भगूरकडे येणारा रस्ता आणि रेल्वे गेट बंद करून प्रस्तावित रेल्वे ओव्हरब्रिज लवितच्या दिशेने वळवण्यात आला होता. मात्र यामुळे भगूर शहराच्या विकासावर, व्यापारावर आणि पर्यटनावर मोठा परिणाम होणार होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी असलेल्या भगूरमध्ये दरवर्षी हजारो नागरिक, पर्यटक आणि सावरकरप्रेमी येत असतात. त्यामुळे भगूरच्या अस्तित्वासाठी आणि भविष्यासाठी हा ओव्हरब्रिज भगूरच्या दिशेने होणे अत्यंत आवश्यक होते.
आज आनंदाने सांगावेसे वाटते की, रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे. हे नवीन डिझाईन भगूरच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत फायद्याचे आणि महत्त्वपूर्ण आहे. लवकरच हा विषय भगूर नगरपरिषदेच्या जनरल बोर्ड मिटिंगमध्ये मांडण्यात येणार असून त्यानंतर आवश्यक एन.ओ.सी रेल्वे प्रशासन व महाराष्ट्र शासनाला देण्यात येईल, जेणेकरून या पुलाचे तसेच लवितकडे जाणाऱ्या पुलाचे काम वेगाने पूर्ण होऊन भगूरकरांना सुकर, सुरक्षित आणि आधुनिक रस्ता उपलब्ध होईल.
ही केवळ पुलाची मंजुरी नाही, तर भगूरच्या भविष्यासाठी, विकासासाठी आणि सावरकरांच्या जन्मभूमीच्या सन्मानासाठी मिळालेला मोठा विजय आहे. या लढ्यात साथ देणाऱ्या सर्व भगूरकरांचे नगराध्यक्षा सौ.प्रेरणा बलकवडे, भगूर नगरपरिषद यांनी आभार मानले आहेत.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बुरहानपुर पुलिस की बड़ी कार्रवाई, अवैध देशी पिस्टल के साथ अंतरजिला बदमाश गिरफ्तार

0
बुरहानपुर। बुरहानपुर जिले की खकनार पुलिस ने अवैध हथियारों के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए एक शातिर अंतरजिला अपराधी को गिरफ्तार किया है। आरोपी...

इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन

0
पदाधिकारियों को प्रमाणपत्र व आई-कार्ड प्रदान बुरहानपुर। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन एवं पदाधिकारी नियुक्ति समारोह जय स्तंभ के समीप स्थित एक...

शाहपुर में पालक शिक्षक संघ की बैठक एवं विज्ञान प्रदर्शनी।

0
बुरहानपुर जिले के शाहपुर नगर स्थित सांदीपनि शासकीय उच्चतर माध्यमिक विद्यालय शाहपुर में गुरु पूर्णिमा पखवाड़े के तहत पालक शिक्षक संघ की बैठक का...

संत गोरोबा काका की मनाई जन्म जयंती

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे)  जिले के ग्राम बहादरपुर में संत गोरोबा काका कि जन्म जयंती पुजन कर महीलाओं सहीत गणमान्य नागरिकों ने भी संत गोरोबा काका...

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित (रमाकांत मोरे) स्कूल/कॉलेज एवं शिक्षण संस्थाओं, सार्वजनिक स्थानों पर स्क्रीन द्वारा शॉर्ट मूवी दिखाई...

error: Content is protected !!