Homeराजकीयभुसावळ: मतदान शांततेत; दुपारनंतर केंद्रांवर वाढली गर्दी.सरासरी ५५ टक्के मतदान

भुसावळ: मतदान शांततेत; दुपारनंतर केंद्रांवर वाढली गर्दी.सरासरी ५५ टक्के मतदान

भुसावळ (निलेश फिरके) येथे नगरपालिका निवडणुकीसाठी आज झालेल्या मतदानाची प्रक्रिया १९१ केंद्रांवर पूर्णपणे शांततेत पार पडली. या निवडणुकीत ५५ टक्के मतदान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.१९ दिवसा साठी उमेदवारां चे भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद झाले आहे .
नगर पालिका निवडणूकीच्या ५० जागा पैकी तीन उमेदवार बिनविरोध झाले तर तीन उमेदवार न्यायालयात गेल्याने ४४ जागासाठी २३८ उमेदवार नगरसेवक पदासाठी तर आठ उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात होते .

सकाळी अकरा वाजेपर्यंत मतदानाची गती संथ आणि सुरळीत होती. प्रारंभी मतदारांनी लाईनी त न उभे राहता शांतपणे मतदानाचा हक्क बजावत असल्याचे चित्र दिसून आले. यावेळेस केवळ २० टक्के मतदान झाले होते .
मंत्री संजय सावकारे व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रजनी सावकारे यांनी ११ वाजता मतदानाचा हक्क बजावला .

परंतु दुपारी बारा ते दोन या कालावधीत अनेक मतदान केंद्रांवर तुलनेने शुकशुकाट जाणवत होता. या वेळेत मतदारांची उपस्थिती कमी दिसल्याने केंद्रांवर शांत वातावरण होते.तीन वाजे पर्यत ३५ टक्के मतदान झाले होते .

दरम्यान, दुपारी तीन वाजल्यानंतर परिस्थितीत बदल झाला सिंधी कॉलनी , म्युनिसिपल हायस्कूल , उर्दू शाळा या प्रमाणे बहुतांश मतदान केंद्रांवर मतदारांची लक्षणीय वाढ दिसू लागली. वाढत्या गर्दीमुळे मतदानाच्या निर्धारीत वेळेत गेट च्या मध्ये आलेल्या मतदारांची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू राहिली.

एकूण १२०० कर्मचारी या कार्यासाठी नियुक्त करण्यात आले होते . १ लाख ७८ हजार मतदार भुसावळ मध्ये आहेत यात ९० हजाराहून अधिक पुरुष तर महीला ८७ हजाराहून आधिक महिला व ३७ तृतीय पंथीय असा सामावेश आहे . त्यातील मतदारांनी ९ ८ १७७ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजाविला आहे एकूणच, कोणतीही अनुचित घटना घडू न देता भुसावळमध्ये मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत जितेंद्र पाटील सहा निवडणूक अधिकारी संतोष विनंते यांनी काम पाहिले .
दरम्यान एम आय तेली स्कूल या केंद्रांवर पावणे सहा  वाजेला ५० ते ६० जणांचा जमाव आला होता पोलिसांनी जमावाला पगरा पांगरा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे .

शहरात उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक राहुल वाघ , शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरिक्षक उध्वव डमाळे जळगाव स्पेशल पोलीस फोर्स व पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिपनगर रुग्णालयातील प्रकरणांची होणार चौकशी? मुख्य अभियंत्यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष

0
भुसावळ : तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र, दिपनगर येथील महाजनको रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापक गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात विविध वादग्रस्त...

बोरखेडा चौघा बालकांच्या हत्याकांडात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष

0
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी आनंदाची बातमी, भगूरच्या दिशेने होणार रेल्वे ओव्हरब्रिज

रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे.. पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...

बनावट कागदपत्रांवर नोकरी? पैसे उकळल्याचा आरोप; महाजनको रुग्णालयातील प्रकार चर्चेत

0
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा धक्कादायक दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे....

केले के व्यापारी बनकर पहुंचे पुलिसकर्मी,खेत में उग रहा था गांजा

0
बुरहानपुर रमाकांत मोरे।  जिले की शाहपुर पुलिस ने एक अनोखी रणनीति अपनाकर अवैध गांजा खेती का भंडाफोड़ किया है। मुखबिर से सूचना मिलने के बाद...

error: Content is protected !!