Homeक्राईमशहरात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या आरोपीवर वणी पोलिसांची कारवाई; गांजा व रोकड...

शहरात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या आरोपीवर वणी पोलिसांची कारवाई; गांजा व रोकड जप्त!

आरोपीजवळ अंदाजे 370 ग्रॅम गांजा व रोख रक्कम व गुन्हयात वापरलेला मोबाईल असे एकुण 28,880/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळाला..

पोलीस वार्ता, वणी | शहरामध्ये वाढते अंमली पदार्थांचे जाळे आणि त्या पदार्थांची विक्री, सेवन करणारे यासर्वांवर आळा घालण्यासाठी व अंमली पदार्थ प्रतिबंधित कायदेशीर कारवाई करण्याच्या दृष्टीने वणी पोलिसांनी अशा आरोपींचा शोध घेण्याची मोहीम सुरू केली आहे.
याच मोहिमेअंतर्गत वणी पोनिरी. भानुदास पिदुरकर यांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक पोलीस गुन्हे शोध पथकाने शहरात गस्त घालून व गोपनीय बातमीच्या आधारे दि.18 जुलै 2026 रोजी माहिती मिळवली की, शहरातील एकतानगर येथे नगरपरीषद कॉम्पलेक्स जवळ अंमली पदार्थ असलेला गांजा, घेवुन एक जण विक्री करीता थांबलेला आहे. गुन्हे शोध पथकाने लगेच घटनास्थळी पोहचून सापळा लावून संशयितास अंमली पदार्थ युक्त गांजाने भरलेल्या पिशवीसह ताब्यात घेतले. आरोपीला विचारपूस केली असता त्याचे नाव सुजल मंगेश गोहोकार, वय-20 वर्ष, रा. एकतानगर, वणी असे सांगितले. आरोपीजवळ पिशवीत अंदाजे 370 ग्रॅम गांजा व विक्री केलेल्या गांजाची रोख रक्कम व गुन्हयात वापरण्यात आलेला मोबाईल असे अंदाजे एकुण 28,880/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला आहे. आरोपीला अटक करून पुढील कारवाईसाठी वणी पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.

सदर कार्यवाही यवतमाळ ग्रामीण पोलीस अधिक्षक मा.कुमार चिंता, अप्पर पोलीस अधिक्षक मा.अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी मा.रॉबीन बन्सल (पांढरकवडा प्रभारी,वणी), पोनिरी. मा.भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाच्या पोउपनि. सैय्यद साजीद, पोह. गजानन सावसाकडे, श्याम राठोड, पोअं. गणेश मेश्राम, नंदकुमार पुप्पलवार, मोनेश्वर खंडरे, रितेश भोयर, शुभम किन्नाके यांनी मिळून केली आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

जेष्ठ नागरीक संघ, भगूर यांच्या वतीने शिक्षकांचा गौरव व सत्कार

0
विद्यार्थी घडवण्याचे काम शिक्षक करतात, समाजाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव करणे आवश्यक.. पोलीस वार्ता, नाशिक | शिक्षण दिननिमित्त शिक्षकांचा गौरव या कार्यक्रमाचे आयोजन...

error: Content is protected !!