Homeमहत्त्वाचेभुसावळ पोलीस लाईनमध्ये रंगीत तालीम; स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ड्रिलचा सराव

भुसावळ पोलीस लाईनमध्ये रंगीत तालीम; स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ड्रिलचा सराव

भुसावळ : आगामी शासकीय समारंभ व स्वातंत्र्यदिनाच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर भुसावळ पोलीस लाईन येथे उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली रंगीत तालीम व ड्रिलचा सराव घेण्यात आला.

यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संचलन, सलामी आणि परेडसह विविध ड्रिलचे शिस्तबद्ध सादरीकरण केले. परेडची पाहणी करत डीवायएसपी केदार बारबोले यांनी आवश्यक सूचना देत शिस्त, वेळेचे नियोजन आणि परेडमधील अचूकतेवर भर दिला.

आगामी शासकीय कार्यक्रम यशस्वी आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावेत, यासाठी अशा प्रकारच्या सरावाला विशेष महत्त्व असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शहरात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या आरोपीवर वणी पोलिसांची कारवाई; गांजा व रोकड जप्त!

आरोपीजवळ अंदाजे 370 ग्रॅम गांजा व रोख रक्कम व गुन्हयात वापरलेला मोबाईल असे एकुण 28,880/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळाला.. पोलीस वार्ता, वणी | शहरामध्ये वाढते...

इच्छापुर में कुछ ग्रामीणों का स्वास्थ्य बिगडा

0
बुरहानपुर जिले के इच्छापुर ग्राम में हर घर में दो-दो तीन-तीन पेशेंट पेट मरोडकर आना ,बार बार लैट्रिन के लिए जाना एवं उल्टी दस्त...

बुरहानपुर: केला किसानों की समस्याओं को लेकर किसान कांग्रेस का प्रदर्शन,सरकार पर लगाए गंभीर...

0
बुरहानपुर। (रमाकांत मोरे) मध्य प्रदेश एवं बुरहानपुर जिले के केला किसानों की विभिन्न मांगों को लेकर जिला किसान कांग्रेस कमेटी ने सरकार के खिलाफ...

धार भोजशाला में मां सरस्वती वाग्देवी दर्शन यात्रा एवं सामूहिक हनुमान चालीसा का आयोजन

0
धार। अंतरराष्ट्रीय हिन्दू परिषद एवं राष्ट्रीय बजरंग दल, मालवा प्रांत के तत्वावधान में रविवार को कार्यकर्ताओं एवं बहनों द्वारा धार स्थित ऐतिहासिक भोजशाला मां...

कामायनी एक्सप्रेसमध्ये गुटखा वाहतूक उघड; दोन महिलांविरुद्ध लोहमार्ग पोलिसांत गुन्हा दाखल

0
भुसावळ - येथील लोहमार्ग पोलिसांनी कामायनी एक्सप्रेसमधून अवैधरित्या सुगंधित पान मसाला (गुटखा) वाहतूक करणाऱ्या दोन महिलांविरुद्ध कारवाई करत सुमारे २१ हजार ११५ रुपयांचा गुटखा...

error: Content is protected !!