Homeआरोग्यहवामान खात्याचा हाय अलर्ट; नाशिक आणि त्र्यंबकेश्वर भागात 7 जुलै रोजी ढगफुटी...

हवामान खात्याचा हाय अलर्ट; नाशिक आणि त्र्यंबकेश्वर भागात 7 जुलै रोजी ढगफुटी पावसाचा इशारा!

नाशिकच्या बऱ्याच भागांत आणि त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये जवळपास 300 मिमी इतका प्रचंड पाऊस होऊ शकतो..

पोलीस वार्ता, ​नाशिक | नाशिक जिल्हा आणि विशेषतः त्र्यंबकेश्वर परिसरात येत्या 24 तासांत एक मोठा तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार होत असून, त्यामुळे दि. 7 जुलै 2026 रोजी या भागात ढगफुटी सदृश अतिवृष्टी होण्याची दाट शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ही माहिती प्रसार माध्यमांना दिली आहे. मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षातून परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. नाशिक जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

​हवामान खात्याने दिलेले अंदाजानुसार या ढगफुटीमुळे नाशिकच्या बऱ्याच भागांत आणि त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये जवळपास 300 मिमी इतका प्रचंड पाऊस होऊ शकतो. ही एक मोठी आणि गंभीर घटना असण्याची शक्यता असल्याने राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन या परिस्थितीवर अतिशय नाजूक लक्ष ठेवून आहेत.

​संभाव्य आपत्तीचा विचार करून नाशिक जिल्हा आणि शहर प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर पूर्वतयारी केली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून बाधित होऊ शकणाऱ्या क्षेत्रांतील शाळांना दि. 7 जुलै रोजी सुट्टी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नाशिक शहर आणि ग्रामीण भागातील ज्या ठिकाणी पाणी साचू शकते, अशा सर्व जागांवर प्रशासनाचे विशेष लक्ष आहे. ढगफुटीमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी विविध उपाययोजना आधीच लागू करण्यात आल्या आहेत.
प्रशासनाचे आवाहन!
महाराष्ट्र हवामान विभागाने दिलेला अंदाज मोठा नैसर्गिक इशारा लक्षात घेता नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, नदीकाठच्या आणि डोंगराळ भागात जाणे टाळावे आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करून प्रशासनास सहकार्य करावे. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलतांना म्हटले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

जेष्ठ नागरीक संघ, भगूर यांच्या वतीने शिक्षकांचा गौरव व सत्कार

0
विद्यार्थी घडवण्याचे काम शिक्षक करतात, समाजाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव करणे आवश्यक.. पोलीस वार्ता, नाशिक | शिक्षण दिननिमित्त शिक्षकांचा गौरव या कार्यक्रमाचे आयोजन...

error: Content is protected !!