Homeराजकीयविकासकामांमुळे आणि मतदारांच्या उदंड प्रतिसादामुळे आमचा विजय निश्चित, संगिता देशमुख यांचा विश्वास

विकासकामांमुळे आणि मतदारांच्या उदंड प्रतिसादामुळे आमचा विजय निश्चित, संगिता देशमुख यांचा विश्वास

भुसावळ (निलेश फिरके) दि-२४/११/२५, नगरपरिषदेची निवडणूक आता रंगतदार वळणावर आलेली असून प्रभाग क्रमांक १८अ मधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार संगीता प्रदीप देशमुख यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी फित कापून केलेले आहे.

दरम्यान , या प्रभागाचे उमेदवार संगिता देशमुख यांनी महायुती सरकारच्या दूरदृष्टीमुळे भुसावळ शहरात झालेल्या विकासकामांमुळे आणि मतदारांच्या उदंड प्रतिसादामुळे आमचा विजय निश्चित असल्याचा विश्वास माजी नगरसेवक आणि विद्यमान उमेदवार प्रदिप देशमुख यांनी व्यक्त केला आहे. याप्रसंगी प्रभाग क्रमांक १८ अ मधील महिला व पुरुषांसह शेकडो मतदारांचा मोठा जनसमुदाय प्रचार मिरवणुकीत सहभागी होता. यामुळे प्रभागात नवचैतन्याचे वातावरण निर्माण झालेले आहे. संगिता देशमुख यांना मतदारांकडून उदंड प्रतिसाद मिळालेला दिसून येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेर स्टेशन पर पुणे-जबलपुर एक्सप्रेस के ठहराव की मांग

0
हजारों यात्रियों की सुविधा के लिए रेलमंत्री को सौंपा गया निवेदन रावेर (जिला जळगांव) – पुणे-जबलपुर एक्सप्रेस (20161/20162) को रावेर रेलवे स्टेशन पर ठहराव देने...

अन अकैडमी सेंटर, बुरहानपुर द्वारा शैक्षणिक पहल एवं आगामी कार्यक्रमों की घोषणा

0
बुरहानपुर। संस्कार होटल, लालबाग, स्टेशन रोड पर आयोजित प्रेस कॉन्फ्रेंस में अनअकैडमी सेंटर, बुरहानपुर के डायरेक्टर श्री रत्नेश पाटीदार जी* ने मीडिया प्रतिनिधियों को...

माध्यमांनी महिलांविषयी वृत्तांकन करताना संवेदनशीलता व कायदेशीर अचूकता राखावी!

महिलांच्या सन्मानाला धक्का पोहोचवणाऱ्या ‘इनडिसेंट रिप्रेजेंटेशन ऑफ वूमन’ कायद्याचे वारंवार उल्लंघन.. पोलीस वार्ता, मुंबई : वृत्त माध्यमांनी महिलांविषयीचे वृत्तांकन करताना संवेदनशीलता व कायदेशीर अचूकता राखावी,...

₹२८१ कोटींच्या उपसा सिंचन योजनेस मंजुरी; ३७५६ हेक्टर क्षेत्राला दिलासा

0
भुसावळ : पाठपुराव्याला अखेर भरीव यश मिळत कुऱ्हा पानाचे उपसा सिंचन योजनेच्या क्र. १ व क्र. २ या महत्त्वपूर्ण योजनांना राज्य शासनाकडून सुमारे ₹२८१...

परभणीत बसवेश्वर, एकोरामाराध्य व परशुराम जयंती उत्साहात साजरी

0
परभणी : शिवमुद्रा प्रतिष्ठानतर्फे क्रांतिसूर्य जगदज्योती महात्मा बसवेश्वर महाराज, जगदगुरू एकोरामाराध्य आणि भगवान परशुराम यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील उघडा महादेव मंदिर,...

error: Content is protected !!