भुसावळ शहरात काल माजी आमदार संतोष चौधरी यांचे बंधू अनिल चौधरी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केलेले आहे.
सुरुवातीला त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भुसावळ शहरासह जिल्ह्यातील नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसाठी घेतलेल्या जाहीर सभेमध्ये भाजपचे भुसावळ शहर अध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांना भाजपने व्यासपीठावर जागा दिली नसल्याचा दावा केला होता. आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे रावेर जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांच्या विरोधात देखील भाजपची बी टीम असून त्यांच्याच खर्चाने सर्व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्य सुरू असल्याचा गंभीर आरोप केला होता या आरोपाला खोडून काढण्यासाठी आज उमेश नेमाडे यांनी अनिल चौधरी यांनी केलेल्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलेले आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की, भारतीय जनता पक्षाच्या दोन उमेदवारांना त्यांच्या विरोधातील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या अधिकृत फॉर्मधारक उमेदवारांना संतोष चौधरी आणि अनिल चौधरी यांच्या आदेशानुसार माघार घेऊन भाजपच्या उमेदवारांना बिनविरोध विजयी करण्यासाठी जाहीर पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे संतोष चौधरी आणि बंधू अनिल चौधरी यांची भूमिका स्पष्ट आहे की, भाजपला पाठिंबा देण्यासाठी दोन्ही उमेदवारांना माघारी घ्यायला लावल्याचे स्पष्ट झालेले आहे. आणि ते उलट आमच्यावर आरोप करतात ,आधी त्यांनी याचं उत्तर द्याव की, भाजपच्या उमेदवारांचा विजयी होण्याचा मार्ग मोकळा का केला ? याच्या मागचे अर्थकारण काय आहे ? असा सवाल उमेश नेमाडे यांनी अनिल चौधरी यांना विचारलेला आहे.
भाजपच्या उमेदवारांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवारांना माघारी का घ्यायला लावली ?- उमेश नेमाडेंचा सवाल
RELATED ARTICLES
- Advertisment -
बुरहानपुर पुलिस की बड़ी कार्रवाई, अवैध देशी पिस्टल के साथ अंतरजिला बदमाश गिरफ्तार
बुरहानपुर। बुरहानपुर जिले की खकनार पुलिस ने अवैध हथियारों के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए एक शातिर अंतरजिला अपराधी को गिरफ्तार किया है। आरोपी...
इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन
पदाधिकारियों को प्रमाणपत्र व आई-कार्ड प्रदान
बुरहानपुर। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन एवं पदाधिकारी नियुक्ति समारोह जय स्तंभ के समीप स्थित एक...
शाहपुर में पालक शिक्षक संघ की बैठक एवं विज्ञान प्रदर्शनी।
बुरहानपुर जिले के शाहपुर नगर स्थित सांदीपनि शासकीय उच्चतर माध्यमिक विद्यालय शाहपुर में गुरु पूर्णिमा पखवाड़े के तहत पालक शिक्षक संघ की बैठक का...
संत गोरोबा काका की मनाई जन्म जयंती
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के ग्राम बहादरपुर में संत गोरोबा काका कि जन्म जयंती पुजन कर महीलाओं सहीत गणमान्य नागरिकों ने भी संत गोरोबा काका...
पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित
(रमाकांत मोरे) स्कूल/कॉलेज एवं शिक्षण संस्थाओं, सार्वजनिक स्थानों पर स्क्रीन द्वारा शॉर्ट मूवी दिखाई...