Homeसामाजिकपोलीस मित्र संघटना कार्यालयाचे उदघाटन

पोलीस मित्र संघटना कार्यालयाचे उदघाटन

ठाणे –( मिनाक्षी पोळ)  जिल्हा भिवंडी शहर जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन व सन्मानपत्र नियुक्तीपत्र वितरण ता.२४ रोजी करण्यात आले. संघटनेचे राष्ट्रीय तथा अध्यक्ष लोकनेते माननीय श्री संतोषदादा चौधरी यांच्या उपस्थित मध्ये, जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख गजानन जी भगत साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रमुख अतिथी व मार्गदर्शक श्री. शशिकांत बोराटे
पोलिस उपायुक्त परिमंड्ळ 2, भिवंडी, श्री. सचिन सांगळे
साहय्यक पोलिस आयुक्त, पूर्व विभाग, भिवंडी माननीय श्री रुपसिंह राजपुरोहित राष्ट्रीय अध्यक्ष वाहतूक संघटना,श्री. विजयकुमार मराठे साहय्यक पोलिस आयुक्त पश्चिम विभाग, भिवडी माननीय श्री प्रकाश चौधरी राष्ट्रीय उपाध्यक्ष व्यापार उद्योग विभाग, श्री.शरद ओव्हाळ साहय्यक पोलिस आयुक्त वाहतुक शाखा, भिवंडी,श्री. जनार्दन सोनावने वरिष्ट पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा 2, भिवंडी,श्री. कुष्णदेव खराडे
वरिष्ट पोलिस निरीक्षक, कुंभारवाडा पोलिस ठाणे, भिवंडी श्री. विजय कादबाने वरिष्ट पोलिस निरीक्षक, नारपोली पोलिस ठाणे, भिवंडी, श्री. विश्वास डगळे वरिष्ट पोलिस निरीक्षक, निजामपुर पोलिस ठाणे, भिवंडी श्री. अशोक रत्नपारखी
वरिष्ट पोलिस निरीक्षक, भोड़वाडा पोलिस ठाणे, भिवंडी श्री. विनायक गायकवाड वरिष्ट पोलिस निरीक्षक, शांतीनगर पोलिस ठाणे, भिवंडी श्री. नेताराम मस्के वरिष्ट पोलिस निरीक्षक, कोनगांव पोलिस ठाणे, भिवंडी श्री. हर्षवर्धन बारवे
पोलिस निरीक्षक, भिवंडी तालुका ग्रामिण पोलिस ठाणे,श्री. ज्ञानेश्वर साबळे पोलिस निरीक्षक, वाहतुक शाखा, भिवंडी,श्री. किशोर खरात वाहतुक शाखा, भिवंडी, श्री. सुधाकर यादव
कोनगांव पोलीस वाहतुक शाखा, भिवंडी,.सौ संगीता ताई सिंगाडे अध्यक्ष ठाणे जिल्हा महिला आघाडी, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष महिला आघाडी रमाताई जोशी, मा.सिद्धार्थ पाटील कार्याध्यक्ष ठाणे जिल्हा ,मा.धनाजी जगताप महासचिव ठाणे जिल्हा, महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख युवा आघाडी एडवोकेट पुष्कर, चौधरी,कल्याण डोंबिवली शहर महासचिव युवा आघाडी सुभाष चौधरी,सर्व ठाणे जिल्हा भिवंडी तालुका मा.भाग्यश्री शरद उघाडे अध्यक्ष महिला आघाडी भिवंडी शहर, मा. रमा अंकम महासचिव भिवंडी शहर महिला आघाडी,राजेश्वरी बीस्ट सदस्य भिवंडी शहर महिला आघाडी रेश्मा साकीली सायाद सदस्य भिवंडी शहर महिला आघाडी मोहनलाल शर्मा अध्यक्ष भिवंडी शहर वाहतूक विभाग अजय ताटीकोंडा उपाध्यक्ष भिवंडी शहर
सरवर शेक उपाध्यक्ष भिवंडी शहर भास्कर न चिटयाल
उपाध्यक्ष भिवंडी शहर ज्ञानेश्वर गोडशाला महासचिव भिवंडी शहर यासीन सय्यद भिवंडी शहर निरीक्षक राजू काटेंकोला
भिवंडी शहर निरीक्षक राजू आलगुंडे भिवंडी शहर निरीक्षक
लक्ष्मीकांत बारड सचिव भिवंडी शहर सोनू पासी सचिव भिवंडी शहर सागर भरत सचिव भिवंडी शहर महेश मडिकोंडा
सचिव भिवंडी शहर रमाकांत आंदे अध्यक्ष वार्ड नंबर 17 भिवंडी शहर वरून राजू आलगुडे व्यंकटेश रत्नाकर गडुम
भिवंडी शहर निरीक्षक अजय शेरला सदस्य भिवंडी शहर
नरेंद्र सब्बानी सदस्य भिवंडी शहर राजेश दुडका सदस्य भिवंडी शहर सत्यनारायण सरोज सदस्य भिवंडी शहर तिरूमल्लेश मगंलारपु सदस्य भिवंडी शहर अन्सारी शमशेर अब्बास अली सदस्य भिवंडी शहर मधु मंचिकटला सदस्य भिवंडी शहर महेश पुटटा सदस्य भिवंडी शहर चावान अनकित मुनाईलाल सदस्य भिवंडी शहर सर्व भिवंडीच्या ठाणे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला.

      पोलीस वार्ता मध्यप्रदेश हेड रमाकांत मोरे 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मोर धरण परिसरातील शासकीय जमीन तात्काळ रिकामी करण्याचे आदेश

0
भुसावल - मोर धरणालगत हिंगोणे व बोरखेडा बुद्रुक ता .यावल परिसरातील शासकीय जमिनीवर अनधिकृतपणे शेती करणाऱ्या अथवा ताबा घेतलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ जमीन रिकामी करावी,...

भुसावळ पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्टा, दोन जिवंत राउंडसह दोघे जेरबंद

0
भुसावळ : येथील शहर पोलिसांनी धडक कारवाई करत जळगाव रोड परिसरातून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे (राउंड) आणि धारदार चाकूसह दोन संशयितांना अटक केली....

काँग्रेसचे भीष्म पितामह अनंतराव थोपटे यांचे निधन; ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास  …

0
भोर प्रतिनिधी :- ( संतोष मोहिते )महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सुसंस्कृत, अभ्यासू आणि निष्ठावान नेतृत्व, राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आणि भोर - वेल्हा - मुळशी...

व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी तपास वेगात; आरोपींकडून घटनास्थळी पुनर्रचना, उर्वरित तिघांचा शोध सुरू

0
भुसावळ शहरातील व्हीआयपी कॉलनीतील तरुणाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक वेगाने फिरवत अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून महत्त्वाची माहिती मिळविण्यासाठी घटनास्थळी पुनर्रचना केली. गुरुवारी रात्री...

बोरखेडा हत्याकांडातील आरोपीला दुहेरी फाशी

0
१०४ पानी निकालात आरोपीच्या क्रौर्यावर न्यायालयाचे ताशेरे; भुसावळ सत्र न्यायालयाच्या इतिहासातील पहिली फाशीची शिक्षा भुसावळ : राज्यभरात संतापाची लाट निर्माण करणाऱ्या बोरखेडा येथील चार निष्पाप भावंडांच्या...

error: Content is protected !!