Homeक्राईमराजगड पोलीस ठाण्यातील भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई कधी? जनतेला पडला प्रश्न?

राजगड पोलीस ठाण्यातील भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई कधी? जनतेला पडला प्रश्न?

सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असून देखील सीसीटीव्हीत दिसणारे वाहन तसेच संशयास्पद कामगिरी करणारे पोलीस कर्मचारी यांच्यावर कुठलाही चौकशी आदेश नाही..

पोलीस वार्ता भोर | पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यातील राजगड पोलीस ठाणे हद्दीतील कामथडी येथील काही पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सीसीटीव्हीत मिळालेल्या संशयास्पद कामासंदर्भात वरिष्ठांना लेखी तक्रार करून देखील सहा महिन्यांचा कालावधी उलटूनही अद्याप कुठलीच चौकशी अथवा कारवाई झालेले नाही.

सविस्तर माहिती अशी की, पुणे जिल्ह्यातील राजगड स्थानिक पोलीस गुन्हे शाखेने दि.22/09/2025 रोजी एका गुन्ह्याच्या तपासात प्रतिबंधित गुटखा पानमसाला मुद्देमाल जप्त केला होता. व 355/2025 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. परंतु त्याच रात्री 10 वाजण्याच्या सुमारास कारवाईत जप्त केलेला मुद्देमाल बॉक्समध्ये भरून संशयितरित्या वाहतूक करून नेण्यात आला. यासंदर्भात सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असून देखील सीसीटीव्ही मध्ये दिसणारे वाहन तसेच संशयास्पद कामगिरी करणारे पोलीस कर्मचारी यांच्यावर कुठलाही चौकशी आदेश वरिष्ठांकडून मिळालेले नाही.

याउलट माणगाव चोरीच्या गुन्ह्यात दोषी आढळून आल्यामुळे रायगड जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस उपनिरीक्षकासह 6 जणांवर निलंबनाची कारवाई 27 एप्रिल 2026 रोजी पोलीस अधीक्षकांकडून करण्यात आली होती. त्याच प्रकारचा गंभीर गुन्हा पुणे जिल्ह्यात राजगड पोलीस ठाणे हद्दीतील कामथडी येथे घडूनही, तक्रार करूनही अद्याप नागरिक कारवाईची वाट बघत बसले आहे.

गुन्हेगारांसाठी कायदा एकच असून राजगड पोलीस ठाण्याबाबत गंभीर तक्रार असूनही संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अद्याप कारवाई का नाही? संबंधित भ्रष्ट पोलीस कर्मचाऱ्यांवर राजकीय वरदहस्त आहे का? असा प्रश्न जनतेने पडला आहे. जनतेचा राजगड पोलीस प्रशासनाच्या कामकाजावर अविश्वास वाढू लागला आहे. यासंदर्भात सदर घटनेची दखल घेऊन शिव प्रहार प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांनी या प्रकरणात मा.मुख्यमंत्री, पोलीस महासंचालन, पुणे पोलीस अधीक्षक यांना निवेदन पाठवून घटनेची दखल घेऊन त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच न्याय मिळेपर्यंत लोकशाही मार्गाने या घटनेचा पाठपुरावा सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शहरात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या आरोपीवर वणी पोलिसांची कारवाई; गांजा व रोकड जप्त!

आरोपीजवळ अंदाजे 370 ग्रॅम गांजा व रोख रक्कम व गुन्हयात वापरलेला मोबाईल असे एकुण 28,880/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळाला.. पोलीस वार्ता, वणी | शहरामध्ये वाढते...

इच्छापुर में कुछ ग्रामीणों का स्वास्थ्य बिगडा

0
बुरहानपुर जिले के इच्छापुर ग्राम में हर घर में दो-दो तीन-तीन पेशेंट पेट मरोडकर आना ,बार बार लैट्रिन के लिए जाना एवं उल्टी दस्त...

बुरहानपुर: केला किसानों की समस्याओं को लेकर किसान कांग्रेस का प्रदर्शन,सरकार पर लगाए गंभीर...

0
बुरहानपुर। (रमाकांत मोरे) मध्य प्रदेश एवं बुरहानपुर जिले के केला किसानों की विभिन्न मांगों को लेकर जिला किसान कांग्रेस कमेटी ने सरकार के खिलाफ...

धार भोजशाला में मां सरस्वती वाग्देवी दर्शन यात्रा एवं सामूहिक हनुमान चालीसा का आयोजन

0
धार। अंतरराष्ट्रीय हिन्दू परिषद एवं राष्ट्रीय बजरंग दल, मालवा प्रांत के तत्वावधान में रविवार को कार्यकर्ताओं एवं बहनों द्वारा धार स्थित ऐतिहासिक भोजशाला मां...

कामायनी एक्सप्रेसमध्ये गुटखा वाहतूक उघड; दोन महिलांविरुद्ध लोहमार्ग पोलिसांत गुन्हा दाखल

0
भुसावळ - येथील लोहमार्ग पोलिसांनी कामायनी एक्सप्रेसमधून अवैधरित्या सुगंधित पान मसाला (गुटखा) वाहतूक करणाऱ्या दोन महिलांविरुद्ध कारवाई करत सुमारे २१ हजार ११५ रुपयांचा गुटखा...

error: Content is protected !!