राज्यपाल महोदयांना ग्रामपंचायती मार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली..
पोलीस वार्ता, नाशिक : राज्यपाल आचार्य देवव्रत हे दोन दिवस नाशिक दौऱ्यावर आलेले असून त्यांनी आज सकाळी दिंडोरी तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायत असलेल्या अवनखेड येथे भेट देऊन पाहणी केली.
त्यांनी अवनखेड ग्रामपंचायतीच्या कामाचे कौतुक केले. सरपंच जाधव यांनी राज्यपाल महोदयांना ग्रामपंचायती मार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती याप्रसंगी दिली.
यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या सोबत अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम, राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, सहा. जिल्हाधिकारी कश्मिरा संख्ये, तहसीलदार मुकेश कांबळे, सरपंच नरेंद्र कोंडाजी जाधव, उपसरपंच विनायक निकम, ग्रामसेवक सुभाष कर्डक आदी उपस्थित होते.
पदाधिकारियों को प्रमाणपत्र व आई-कार्ड प्रदान
बुरहानपुर। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन एवं पदाधिकारी नियुक्ति समारोह जय स्तंभ के समीप स्थित एक...
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित
(रमाकांत मोरे) स्कूल/कॉलेज एवं शिक्षण संस्थाओं, सार्वजनिक स्थानों पर स्क्रीन द्वारा शॉर्ट मूवी दिखाई...