Homeउद्योगशहर गुन्हेशाखा युनिट-1 ची कामगिरी, जालना जिल्ह्यातील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी नाशिकरोडला घेतला...

शहर गुन्हेशाखा युनिट-1 ची कामगिरी, जालना जिल्ह्यातील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी नाशिकरोडला घेतला ताब्यात!

नाशिक पोलीसांना माहिती मिळाली कदीम पोलीस ठाणे येथील फरार खुनाचा आरोपी नाशिक शहर हद्दीत पळून गेला आहे..

पोलीस वार्ता, नाशिक : जालना जिल्ह्यातील कदीम पोलीस ठाणे येथील खुनाचा गुन्हा दाखल असलेला फरार आरोपी नाशिकरोड रेल्वेस्टेशन वरील बसस्थानक परिसरातून ताब्यात घेण्यात आला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नाशिक पोलीसांना माहिती मिळाली कदीम पोलीस ठाणे येथील फरार खुनाचा आरोपी नाशिक शहर हद्दीत पळून गेला आहे. यानुसार नाशिक पोलीस वरिष्ठांकडून नाशिक शहर गुन्हेशाखा युनिट-1 च्या पोलीस पथकाला दि.25 ऑक्टोबर रोजी कारवाईचे आदेश देण्यात आले होते, त्या अनुषंगाने तपास करत असताना शहर गुन्हेशाखेचे पोह. प्रशांत मरकड माहिती मिळाली की, जालना जिल्ह्यातील फरार आरोपी विशाल गायकवाड हा नाशिकरोड, रेल्वेस्टेशन परिसरात आला आहे. या बातमीची खात्री करून सदरची माहीती शहर गुन्हेशाखा युनिट-1 चे वपोनि. डॉ.अंचल मुदगल यांना देवुन त्यांच्या मार्गदर्शनात पोउनि. सुदाम सांगळे, पोह. प्रशांत मरकड, प्रदिप म्हसदे, देविदास ठाकरे, विशाल काठे, सुकाम पवार, पोअं. जगेश्वर बोरसे, मपोअं. अनुजा येलवे यांचे पोलीस पथक तयार करून पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आले. पोलीस पथकाने नाशिकरोड, रेल्वेस्टेशन तसेच बसस्थानक परिसरात शोध घेतला असता आरोपी विशाल गायकवाड मिळून आला. त्याला ताब्यात घेऊन त्याचे नाव विचारले असता त्याने नाव विशाल उर्फ वांग्या शिवाजी गायकवाड, (वय-24) रा. लहुजी चौक, नुतन वसाहत, जालना असे सांगितले. त्याला गुन्ह्याबाबत विचारना केली असता त्याने सदर गुन्हा त्याच्या साथीदारांसह केल्याची कबुली दिली. त्यामुळे आरोपीला पकडून पुढील कारवाईसाठी स्थानिक गुन्हेशाखा, जालना यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदिप कर्णिक, पोलीस उप-आयुक्त गुन्हे मा.किरणकुमार चव्हाण, सहा. पोलीस आयुक्त गुन्हेशाखा मा.संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनात शहर गुन्हेशाखा युनिट-1 च्या पोलीस पथकाने मिळून केली आहे. पथकात सपोनि. जया तारडे, पोह. विशाल साबळे यांचा देखील समावेश होता.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित व्यापारी वर्ग, एनजीओ, सोशल ग्रुप के सहयोग से शॉपिंग मॉल, मार्केट, हाट बाजार, सार्वजनिक...

“राष्ट्र प्रथम” की भावना के साथ ताप्ती सेवा समिति ने कारगिल शहीदों को श्रद्धांजलि...

0
बुरहानपुर, (डॉक्टर प्रवीण पाटिल) 26 जुलाई। कारगिल विजय दिवस के अवसर पर ताप्ती सेवा समिति, बुरहानपुर द्वारा वीर जवानों के स्मारक पर पहुँचकर कारगिल युद्ध...

बुरहानपुर पुलिस की बड़ी कार्रवाई, अवैध देशी पिस्टल के साथ अंतरजिला बदमाश गिरफ्तार

0
बुरहानपुर। बुरहानपुर जिले की खकनार पुलिस ने अवैध हथियारों के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए एक शातिर अंतरजिला अपराधी को गिरफ्तार किया है। आरोपी...

इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन

0
पदाधिकारियों को प्रमाणपत्र व आई-कार्ड प्रदान बुरहानपुर। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन एवं पदाधिकारी नियुक्ति समारोह जय स्तंभ के समीप स्थित एक...

शाहपुर में पालक शिक्षक संघ की बैठक एवं विज्ञान प्रदर्शनी।

0
बुरहानपुर जिले के शाहपुर नगर स्थित सांदीपनि शासकीय उच्चतर माध्यमिक विद्यालय शाहपुर में गुरु पूर्णिमा पखवाड़े के तहत पालक शिक्षक संघ की बैठक का...

error: Content is protected !!