Homeआरोग्यकुरनूलमध्ये बस आणि दुचाकीच्या धडकेत आग लागून बसच्या 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यु,...

कुरनूलमध्ये बस आणि दुचाकीच्या धडकेत आग लागून बसच्या 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यु, अनेक प्रवासी जखमी!

शुक्रवारी पहाटे 3 वाजेच्या सुमारास कावेरी ट्रॅव्हल्सच्या धावत्या बसची रस्त्यावर समोरून येणाऱ्या दुचाकीसोबत धडक..

पोलीस वार्ता, मुंबई : आंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यात शुक्रवारी 24 ऑक्टोबर रोजी एक धक्कादायक अपघात घडला आहे. हैदराबादहून बेंगळुरूला जाणारी कावेरी ट्रॅव्हल्सची एक लक्झरी व्होल्वो बस एका दुचाकीसोबत धडकली, ज्यामुळे अपघातात भीषण आग लागली. यात बसमधील 20 प्रवासी जागीच जळून मृत्युमुखी पडले, तर अनेक जण गंभीर भाजले गेले आहे. बसमधून आगीमुळे आरडाओरडा करणाऱ्या प्रवाश्यांचा आवाज ऐकून रस्त्याने जाणाऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर युद्धपातळीवर प्रवाश्यांचे बचावकार्य सुरू केले.
सविस्तर वृत्त असे की, शुक्रवारी पहाटे 3 वाजेच्या सुमारास कावेरी ट्रॅव्हल्सच्या धावत्या बसची रस्त्यावर समोरून येणाऱ्या दुचाकीसोबत धडक झाली. दुचाकी बसखाली अडकली आणि इग्निशनमधून निघणाऱ्या ठिणग्यांमुळे काही मिनिटांतच संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. ही घटना बेंगळुरू-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग (एनएच-4) येथील सादसा चिन्थे पार्कजवळ घडली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले. आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे.
कुरनूलचे पोलीस अधीक्षक विक्रांत पाटील यांनी स्थानिक माध्यमांना सांगितले की, “ही एक वातानुकूलित बस होती आणि प्रवाशांना पळून जाण्यासाठी खिडक्या तोडाव्या लागल्या. काचा फोडण्यात यशस्वी झालेल्यांनी आपले प्राण वाचवले.” पोलिसांच्या मते, बसमधील 40 प्रवाशांपैकी 20 जणांचा या घटनेत मृत्यू झाला आहे, तर 11 जणांवर सरकारी रुग्णालयात आणि 3 जणांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बचाव आणि मदत पथकांनी आग आटोक्यात आणली आहे.
सध्या 18 प्रवासी जिवंत आहेत आणि त्यांची ओळख पटवण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की अनेक मृतदेह पूर्णपणे जळाले आहेत, ज्यामुळे ओळख पटवणे कठीण झाले आहे. प्रत्यक्षदर्शींच्या मते, आग प्रथम बसच्या पुढच्या भागात लागली आणि नंतर वेगाने पसरली. काही प्रवाशांनी आपत्कालीन गेट तोडून बसमधून उडी मारण्यात यश मिळवले. त्यांना किरकोळ दुखापत झाली.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

error: Content is protected !!