Homeआरोग्यत्र्यंबकेश्वर देवस्थानच्या वतीने 1 कोटी 11 लाखांची मुख्यमंत्री सहायता निधीला मदत!

त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या वतीने 1 कोटी 11 लाखांची मुख्यमंत्री सहायता निधीला मदत!

सौ.माणिक विलास घुले, विलास कांतानाथ घुले या निवृत्त दाम्‍पत्याने 10 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिला..

पोलीस वार्ता, नाशिक : त्र्यंबकेश्वर येथील श्री त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या वतीने महाराष्ट्र मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 1 कोटी 11 लाख रुपयांची देणगी देण्यात आली आहे. ही देणगी दि.25 ऑक्टोबर रोजी ओझर विमानतळ येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे. मुख्यमंत्री नाशिकमध्ये विविध कार्यक्रमांच्या निमित्त उपस्थित झाले होते.
याप्रसंगी विमानतळावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, देवस्थानचे अध्यक्ष कैलास घुले, सचिव तथा मुख्याधिकारी राहुल पाटील, विश्वस्त रुपाली भुतडा, पुरुषोत्तम कडलग, स्वप्नील शेलार, मनोज थेटे, डॉ.सत्यप्रिय शुक्ल, प्रदीप तुंगार, विशेष कार्य अधिकारी अमित टोकेकर, लेखापाल प्रणव पिंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
  • निवृत्त दांपत्याची मुख्यमंत्र्यांना 10 लाखांची मदत!

तत्पूर्वी महानुभाव परिषदेच्या अधिवेशनात नाशिकमधील निवृत्त बँक अधिकारी सौ.माणिक विलास घुले, विलास कांतानाथ घुले या निवृत्त दाम्‍पत्याने 10 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिला. तसेच रेखाश्री नागरी सहकारी महिला पतसंस्थेच्या वतीने तज्ञ संचालिका रुपाली परेश कोठावदे यांच्या हस्ते 51 हजार रुपयांचा धनादेश, आर.के. ट्रेडिंगचे संचालक श्रीधर रामचंद्र कोठावदे (सटाणा जि.नाशिक) यांच्यातर्फेही 51 हजार रुपयांच्या मदतीचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे देण्यात आला आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

जेष्ठ नागरीक संघ, भगूर यांच्या वतीने शिक्षकांचा गौरव व सत्कार

0
विद्यार्थी घडवण्याचे काम शिक्षक करतात, समाजाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव करणे आवश्यक.. पोलीस वार्ता, नाशिक | शिक्षण दिननिमित्त शिक्षकांचा गौरव या कार्यक्रमाचे आयोजन...

error: Content is protected !!