Homeआरोग्यनवी मुंबई आग दुर्घटनेत एकाच कुटुंबातील दांपत्य व त्यांच्या चिमुकलीसह एका वृद्ध...

नवी मुंबई आग दुर्घटनेत एकाच कुटुंबातील दांपत्य व त्यांच्या चिमुकलीसह एका वृद्ध महिलेचा मृत्यू

आगीत चार जणांचा मृत्यू झाला असून अनेक जणांना गुदमरल्याचा त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.. 

पोलीस वार्ता, नवी मुंबई : नवी मुंबईत दिवाळीत एक दुर्दैवी घटना घडली आहे. सेक्टर 14, वाशी येथे 12 मजली रहेजा रेसिडेन्सी अपार्टमेंट इमारतीत सोमवारी 20 ऑक्टोबर ला मध्यरात्रीनंतर भीषण आग लागली होती. या आगीमुळे वरच्या मजल्यांवर धुर गेल्याने अनेक रहिवासी धुराने गुदमरले होते, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या आणि बचावकार्य सुरू झाले होते.

या भीषण आगीत रहेजा रेसिडेन्सी इमारतीच्या 12 व्या मजल्यावर राहणारे रहिवाशी सुंदर बालाकृष्णन (वय-44), त्यांची सौ.पत्नी पूजा राजन(वय-44), आणि त्यांची मुलगी वेदिका(वय-6) यांचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच 10 व्या मजल्यावर राहणाऱ्या 84 वर्षीय कमला जैन या अंथरुणावरच असणाऱ्या महिलेसुद्धा या घटनेत मृत्यू झाला. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

वाशी पोलीस ठाण्याचे वपोनि. शशिकांत चांदेकर यांनी माहिती दिली की, “आगीचं नेमकं कारण अद्याप समजले नसून दिवाळीच्या दिव्यांमुळे किंवा एसीच्या इलेक्ट्रिक शॉर्टसर्किट हे याचे कारण असण्याची शक्यता आहे.” सर्व अहवाल आल्यानंतरच पुढील तपास सुरू करू असे त्यांनी सांगितले.

इमारत व्यवस्थापक संजय उबाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार “आग लागल्यावर इमारतीचा वीजपुरवठा बंद झाला होता, धुरामुळे इमारतीतील रहिवाशांना गुदमरल्यासारखं वातावरण झालं होत, काही जण टेरेसकडे धावले, पण धुरामुळे परिस्थिती बिकट झाली होती. या प्रकरणात प्रशासनाकडून सखोल चौकशी केली जाणार आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बुरहानपुर पुलिस की बड़ी कार्रवाई, अवैध देशी पिस्टल के साथ अंतरजिला बदमाश गिरफ्तार

0
बुरहानपुर। बुरहानपुर जिले की खकनार पुलिस ने अवैध हथियारों के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए एक शातिर अंतरजिला अपराधी को गिरफ्तार किया है। आरोपी...

इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन

0
पदाधिकारियों को प्रमाणपत्र व आई-कार्ड प्रदान बुरहानपुर। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन एवं पदाधिकारी नियुक्ति समारोह जय स्तंभ के समीप स्थित एक...

शाहपुर में पालक शिक्षक संघ की बैठक एवं विज्ञान प्रदर्शनी।

0
बुरहानपुर जिले के शाहपुर नगर स्थित सांदीपनि शासकीय उच्चतर माध्यमिक विद्यालय शाहपुर में गुरु पूर्णिमा पखवाड़े के तहत पालक शिक्षक संघ की बैठक का...

संत गोरोबा काका की मनाई जन्म जयंती

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे)  जिले के ग्राम बहादरपुर में संत गोरोबा काका कि जन्म जयंती पुजन कर महीलाओं सहीत गणमान्य नागरिकों ने भी संत गोरोबा काका...

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित (रमाकांत मोरे) स्कूल/कॉलेज एवं शिक्षण संस्थाओं, सार्वजनिक स्थानों पर स्क्रीन द्वारा शॉर्ट मूवी दिखाई...

error: Content is protected !!