Homeउद्योगशहरात जुगार अड्ड्यावर छापा; सात जणांविरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!

शहरात जुगार अड्ड्यावर छापा; सात जणांविरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!

छाप्यात जुगाराचे साधने व रोख 1910 रुपये मिळून आले. बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुरनं- 490 दाखल करण्यात आला आहे..

पोलीस वार्ता, भुसावळ : शहरातील शिवाजी नगर भागात एका टपरीच्या आडोशाला सात  जणांनी त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी झन्ना – मन्ना नावाचा मांग 52 पत्यांचा खेळ कॅटवर खेळवतांना मिळून आल्याची घटना दि.23 ऑक्टोबर रोजी रात्री 1:30 वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, शिवाजी नगर भागात काही इसम झन्ना – मन्ना नावाचा जुगार खेळत आहे. याबाबत रात्री गस्ती करणारे पोलीस राजकीरण झाल्टे, भूषण चौधरी, प्रशांत सोनार यांना सदर माहिती फोनव्दारे कळवून त्यांच्या पथकास पुढील कारवाई करण्याचे आदेश दिले. पथक घटनास्थळापासून लांब थांबून लपतछपत पायी जावून भुसावळ शहरातील शिवाजी नगर भागात डी.एल.हिन्दी शाळेजवळ पोहचून तेथून राजू तुळशीराम केथवास(वय-45), योगेश लक्ष्मीनारायण मालविया(वय-43), रोशन राजकुमार मेहरा(वय-52), अजय मनोहर मेंढारे(वय-55) संदीप सयाजी भंगाळे(वय-40), राजू उर्फ राजेंद्र पाव्हणू वाघ(वय-52), मिलिंद निवृत्ती शिंदे (वय-53) सर्व राहणार शिवाजी नगर त्यांची अंगझडती घेतली असता छाप्यात त्यांच्या कब्जात पत्ते जुगाराचे साधने व रोख 1910 रुपये मिळून आले. म्हणून मनोज भागवत गाळफाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुरनं- 490 महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कायदा कलम 12 (अ) प्रमाणे बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक आरासीत बाप्पाची स्थापना!

0
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी.. पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

error: Content is protected !!