महाराष्ट्रात निवडणूका होताच सीएनजीच्या दरात 2 रुपयांची वाढ झाली आहे. आता मतदारांना पुन्हा एकदा महागाईची झळ बसणार..
नवे दर 22 नोव्हेंबरपासून लागू.. मुंबई सह सीएनजी प्रतिकिलो 75 वरून 77 रुपयांवर पोहोचला..
पोलीस वार्ता, मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे, ज्यामुळे सामान्य जनतेला महागाईचा सामना करावा लागणार आहे. महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल) ने 22 नोव्हेंबरपासून सीएनजीच्या दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ केली आहे. यामुळे मुंबई आणि त्याच्या आसपासच्या परिसरात सीएनजीचा दर 75 रुपयांवरून 77 रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
यावेळी एमजीएलने सांगितले की, नैसर्गिक वायूच्या खरेदीत आणि इतर खर्चात वाढ झाल्यामुळे हा दरवाढीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. जुलै 2024 मध्येही सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली होती. यापूर्वी 1.50 रुपयांनी दर वाढवून तो 75 रुपये किलो झाला होता, आणि आता आणखी 2 रुपयांनी वाढ होऊन तो 77 रुपये किलो झाला आहे.
यामुळे सीएनजीवर चालणाऱ्या वाहनधारकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत, आणि त्यांचा आर्थिक ताण वाढणार आहे.
पदाधिकारियों को प्रमाणपत्र व आई-कार्ड प्रदान
बुरहानपुर। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन एवं पदाधिकारी नियुक्ति समारोह जय स्तंभ के समीप स्थित एक...
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित
(रमाकांत मोरे) स्कूल/कॉलेज एवं शिक्षण संस्थाओं, सार्वजनिक स्थानों पर स्क्रीन द्वारा शॉर्ट मूवी दिखाई...