Homeक्राईमराज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपनिरीक्षक सह पंटरला अटक

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपनिरीक्षक सह पंटरला अटक

मोठी बातमी ….

भुसावळ –  निलेश के फिरके | येथील राज्य उत्पादन शुल्क विभागातील उपनिरीक्षक किरण सोनवणे (वय ३९) यांनी ता.१९ रोजी त्यांचेसोबत असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथकाने तक्रारदार यांचे घरी जाऊन अवैध दारू विक्री बाबत छापा टाकला होता. सदरचा छापा मध्ये तक्रारदार यांचेकडेस असलेला ३० ते ३५ हजार रुपये किंमतीच्या दारुच्या बाटल्या जप्त केल्या होत्या व दारूची केस न करण्यासाठी १० हजार रुपये घेतले होते. दारूची केस न करण्यासाठी तक्रारदार यांच्या कडून ५० हजार रुपयांची मागणी केली होती.तडजोड अंती ३०,००० रुपयाची मागणी करून लाचेची रक्कम रंगेहात स्वीकारतांना मिळून मिळून आल्याने दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

त्याबाबत तक्रारदार यांनी ता.२२ रोजी लाप्रवि जळगांव यांना तक्रार दिली होती.सदर तक्रारीची लाच मागणी पडताळणी केली असता कारवाई दरम्यान दोन्ही आरोपीनी दारू विक्री करण्यासाठी व तक्रारदार यांना त्रास न देण्यासाठी प्रथम ५०,००० ची मागणी करून तडजोड अंती ३०,००० रुपयाची मागणी करून लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली. ता.२२ रोजी संशयित आरोपी किरण माधव सुर्यवंशी,वय ३७,राहणार हुडको कॉलनी भुसावळ ( खाजगी इसम) यास ३०,००० रुपये लाचेची रक्कम स्विकारताना रांगेहाथ पकडण्यात आले असून त्यांचेवर फैजपूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

सदरील कार्यवाही पोलीसअधीक्षक,श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर मॅडम, ला.प्र.वि, नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक लाप्रवि जळगांव योगेश ठाकूर तपास अधिकारी श्रीमती स्मिता नवघरे,पोलीस निरीक्षक, लाप्रवि जळगांव.पोना बाळू मराठे, पोकॉ राकेश दुसाने यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक आरासीत बाप्पाची स्थापना!

0
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी.. पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

error: Content is protected !!