नांदगाव पंचायत समिती पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉ ताठे यांना निवेदन देऊन लंपीसारख्या संसर्गावर उपाययोजना करण्याची विनंती..
पोलीस वार्ता, मनमाड : प्राण्यांच्या कल्याणासाठी आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी प्रतिनिधी म्हणून काम करणारे महाराष्ट्र शासन प्राणी कल्याण कायदा सनियंत्रण समितीचे ‘मानद प्राणी कल्याण अधिकारी’ सतीश रत्नसिंह परदेशी यांनी नांदगाव येथील पंचायत समिती पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉ.एन.टी. ताठे यांना निवेदन देऊन लंपीसारख्या संसर्गजन्य आजाराची उपाययोजना भटक्या गाई आणि गरजू आजारी जनावरांवर इतर वैद्यकीय उपचार करण्याची विनंती या निवेदनाद्वारे केली आहे.
ज्या गाई जनावरांमध्ये लंपीसारख्या आजाराची लक्षणे आढळली आहेत, त्या गाईंचा बंदोबस्त विलगीकरण कक्षामध्ये करून तातडीने त्यांचा उपचार सुरू करावे. तसेच मनमाड शहरातील भटक्या गाईंमध्ये हा आजार पसरणार नाही यादृष्टीने निर्देश देऊन उपाय करावे आणि नगरपरिषद व पंचायत समिती यांनी संयुक्तपणे अशा उपाययोजना कायम ठेवाव्या. असे विषय निवेदनात असून पशुसंवर्धन विकास अधिकारी यांनी देखील त्वरित नोंद घेऊन संबंधित प्रकरण स्थानिक पशुसंवर्धन मंडळ अधिकारी सौ.डॉ.दीपाली खवसे यांच्याकडे पाठवले आहे आणि त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देत, गरजू आजारी जनावरांवर योग्य उपचार करून, प्राणी क्रूरता घडू नये यासाठी उपायोजना करण्याच्या सूचना दिल्या आहे. यामुळे लंपीसारख्या आजाराला प्रतिबंधित करण्यास मदत होईल.
पदाधिकारियों को प्रमाणपत्र व आई-कार्ड प्रदान
बुरहानपुर। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन एवं पदाधिकारी नियुक्ति समारोह जय स्तंभ के समीप स्थित एक...
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित
(रमाकांत मोरे) स्कूल/कॉलेज एवं शिक्षण संस्थाओं, सार्वजनिक स्थानों पर स्क्रीन द्वारा शॉर्ट मूवी दिखाई...