महापौर पदासाठी ST – 1, SC – 3, ओबीसी – 8 आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी 17 जागा ठेवण्यात आल्या आहेत..

पोलीस वार्ता, मुंबई : निवडणुकीनंतर आज राज्यातील 29 महापालिकांच्या महापौरपदासाठीची आरक्षण सोडत आज मंत्रालयात जाहीर झाली. या सोडतीत महापौर पदासाठी ST – 1, SC – 3, ओबीसी – 8 आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी 17 जागा ठेवण्यात आल्या आहेत. आता महापौरपदासाठी राजकीय सूत्र व गणितं बदलणार असून पक्षांच्या युती आणि पळापळ होणार आहे.
कुठल्या महानगरपालिकेत कोणत्या प्रवर्गाचं आरक्षण?
1) कल्याण डोंबिवली – एसटी
2) लातूर – अनुसूचित जाती (महिला)
3) जालना – अनुसूचित जाती (महिला)
4) ठाणे – अनुसूचित जाती
5) पनवेल – ओबीसी
6) इचलकरंजी – ओबीसी
7) अकोला – ओबीसी (महिला)
8) अहिल्याबगर – ओबीसी (महिला)
9) उल्हासनगर – ओबीसी
10) कोल्हापूर – ओबीसी




































