Homeउद्योगराज्यातील 29 महानगरपालिकेतील महापौर पदासाठीचे आरक्षण सोडत आज जाहीर!

राज्यातील 29 महानगरपालिकेतील महापौर पदासाठीचे आरक्षण सोडत आज जाहीर!

महापौर पदासाठी ST – 1, SC – 3, ओबीसी – 8 आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी 17 जागा ठेवण्यात आल्या आहेत..

पोलीस वार्ता, मुंबई : निवडणुकीनंतर आज राज्यातील 29 महापालिकांच्या महापौरपदासाठीची आरक्षण सोडत आज मंत्रालयात जाहीर झाली. या सोडतीत महापौर पदासाठी ST – 1, SC – 3, ओबीसी – 8 आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी 17 जागा ठेवण्यात आल्या आहेत. आता महापौरपदासाठी राजकीय सूत्र व गणितं बदलणार असून पक्षांच्या युती आणि पळापळ होणार आहे.
कुठल्या महानगरपालिकेत कोणत्या प्रवर्गाचं आरक्षण?
1) कल्याण डोंबिवली – एसटी
2) लातूर – अनुसूचित जाती (महिला)
3) जालना – अनुसूचित जाती (महिला)
4) ठाणे – अनुसूचित जाती
5) पनवेल – ओबीसी
6) इचलकरंजी – ओबीसी
7) अकोला – ओबीसी (महिला)
8) अहिल्याबगर – ओबीसी (महिला)
9) उल्हासनगर – ओबीसी
10) कोल्हापूर – ओबीसी

11) चंद्रपूर – ओबीसी (महिला)
12) जळगांव – ओबीसी (महिला)
13) मुंबई – खुला प्रवर्ग (महिला)
14) पुणे महानगरपालिका – खुला प्रवर्ग (महिला)
15) छत्रपती संभाजीनगर – खुला प्रवर्ग (महिला)
16) धुळे महानगरपालिका – खुला प्रवर्ग (महिला)
17) अमरावती – खुला प्रवर्ग (महिला)
18) भिवंडी-निजामपूर – खुला प्रवर्ग
19) मालेगाव – खुला प्रवर्ग (महिला)
20) मीरा-भाईंदर – खुला प्रवर्ग (महिला)
21) नागपूर – खुला प्रवर्ग (महिला)
22) नांदेड-वाघाळा – खुला प्रवर्ग (महिला)
23) पिंपरी-चिंचवड – खुला प्रवर्ग
24) नाशिक – खुला प्रवर्ग (महिला)
25) नवी मुंबई – खुला प्रवर्ग (महिला)
26) परभणी – खुला प्रवर्ग
27) सांगली-मिरज – खुला प्रवर्ग
28) वसई-विरार – खुला प्रवर्ग
29) सोलापूर – खुला प्रवर्ग
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

जेष्ठ नागरीक संघ, भगूर यांच्या वतीने शिक्षकांचा गौरव व सत्कार

0
विद्यार्थी घडवण्याचे काम शिक्षक करतात, समाजाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव करणे आवश्यक.. पोलीस वार्ता, नाशिक | शिक्षण दिननिमित्त शिक्षकांचा गौरव या कार्यक्रमाचे आयोजन...

error: Content is protected !!