Homeक्राईमकिकवी (ता. भोर) येथे विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू

किकवी (ता. भोर) येथे विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू

भोर तालुक्यातील किकवी येथे शेळ्यांसाठी चारा आणताना विजेचा धक्का लागून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. गणेश रामय्या भंडारी (वय अंदाजे २३, रा. किकवी, ता. भोर) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश भंडारी हे शेळीपालन करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. शुक्रवारी (दि. १०) दुपारी ते शेळ्यांसाठी चारा घेण्यासाठी गावाजवळील झाडावर चढले होते. यावेळी झाडाची फांदी महावितरणच्या वीजतारेस लागल्याने त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला. या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेनंतर ग्रामस्थांनी तात्काळ महावितरण अधिकाऱ्यांना कळवले. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, वीजतारेच्या जवळ झाडावर चढल्याने ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेनंतर वीजतारांच्या सुरक्षित अंतराच्या मुद्द्यावर पुन्हा चर्चा सुरू झाली असून, नागरिकांकडून आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळमध्ये जात प्रमाणपत्रावरून आरोप-प्रत्यारोप ; प्रकरण व्हिजिलन्स समितीकडे

0
भुसावळ - नगरपालिकेच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाच्या नगराध्यक्षा गायत्री गौर यांनी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे व त्यांच्या पत्नी रजनी सावकरे यांच्यावर आरोप केल्याची...

ओव्हरलोड राख भरण्यावरून वाद ; धमकी व मारहाणीचा गुन्हा दाखल

0
भुसावळ - तालुक्यातील दिपनगर परिसरात ओव्हरलोड राख भरण्याच्या वादातून शिवीगाळ, धमकी व मारहाणीची घटना घडल्याची तक्रार भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे....

भुसावळात भट्टीजवळ उभी रिक्षा पेटली; मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली

0
भुसावळ - शहरातील जामनेर रोडवरील शेठ घासीलाल अँड सन्स या दुकानासमोर उभी असलेली रिक्षा अचानक पेट घेतल्याची घटना घडली. या आगीत रिक्षेचे मोठ्या प्रमाणात नुकसान...

भुसावळात ‘अमृत’ योजनेचा घोटाळा? नगराध्यक्षांचा संताप उसळला ; ठेकेदारांवर कारवाईची मागणी

0
८-१० वर्षे रखडलेली पाणी योजना , खर्च ९० कोटींवरून १३५ कोटींवर; नागरिकांना पाण्यासाठी हाल भुसावळ : शहरातील पाणीपुरवठा आणि विकासकामांच्या रखडलेल्या प्रश्नांवरून भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री...

मुहकीं देखभाल बच्चोंके संपूर्ण स्वास्थ्य के लिए बेहद जरूरी है।

0
इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेस, बरेली के विशेषज्ञों का मानना है कि यदि शुरुआत से ही बच्चों के मुंह की सफाई पर ध्यान दिया जाए,...

error: Content is protected !!