Homeआरोग्यमहाजनको रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्याला ब्लॅकमेलिंग करून पैशांची मागणी; अश्लील मेसेज पाठवल्याचाही आरोप?

महाजनको रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्याला ब्लॅकमेलिंग करून पैशांची मागणी; अश्लील मेसेज पाठवल्याचाही आरोप?

सात ते आठ वर्षांपासून महिला कर्मचाऱ्याला ब्लॅकमेलिंग प्रकार सुरू असल्याचा दावा, महिलेला मोबाईलवर अश्लील संदेश पाठवण्यात आल्याची माहिती..

पोलीस वार्ता, भुसावळ : तालुक्यातील दिपनगर औष्णिक विद्युत केंद्र (महाजनको) येथील रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याला वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापकांकडून मानसिक त्रास देऊन ब्लॅकमेलिंग करून पैशांची मागणी करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. कर्मचारी महिलेने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर संबंधित महिलेला सिस्टर पदावरून प्रथमोपचार पदावर पायउतार करण्यात आल्याचीही चर्चा एम.एस.ई.बी रुग्णालयात रंगली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित महिलेला नोकरीवर रुजू करून घेण्यासाठी सुरुवातीला 50 हजार रुपये घेतल्याचा आरोप आहे. त्यानंतर महिला सेवेत रुजू झाल्यावर वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापकांनी संगनमत करून तिला सातत्याने त्रास देण्यास सुरुवात केली. “दर महिन्याला रक्कम द्यावी लागेल, अन्यथा नोकरीवरून काढून टाकू” तसेच “तुझे कागदपत्र बनावट आहेत” अशी धमकी देखील वारंवार तिला देण्यात येत आहे.

विशेष म्हणजे, गेल्या सात ते आठ वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याचा दावा करण्यात येत आहे. संबंधित महिलेला मोबाईलवर अश्लील संदेश पाठवण्यात आल्याची माहितीही पुढे आली असून त्यामुळे महाजनको रुग्णालय प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, “रोज मरे त्याला कोण रडे” या म्हणीप्रमाणे अखेर संबंधित महिलेने आपल्यावरील अन्यायाची माहिती हितचिंतकांकडे व्यक्त केल्यानंतर हा प्रकार समोर आला. सध्या या संपूर्ण प्रकरणाची रुग्णालय परिसरात दबक्या आवाजात चर्चा सुरू असून संबंधितांवर कारवाई करीत सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक आरासीत बाप्पाची स्थापना!

0
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी.. पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

error: Content is protected !!