Homeउद्योगविषारी दारूकांडातील मृतांच्या कुटुंबीयांची आमदार रोहित पवारांनी घेतली भेट; दोशींच्या चौकशीची मागणी!

विषारी दारूकांडातील मृतांच्या कुटुंबीयांची आमदार रोहित पवारांनी घेतली भेट; दोशींच्या चौकशीची मागणी!

मृत्यू विषारी दारूमुळे झाला असताना संबंधित शासकीय यंत्रणांचे कुटुंबीयांना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे कारण..

पोलीस वार्ता, पुणे : हडपसर परिसरात बनावट दारूमुळे मृत्यू झालेल्या मृत यशवंत पवार आणि अरुण वामन दादर यांच्या कुटुंबीयांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार यांनी भेट घेऊन विचारणा केली व त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी संबंधित कुटुंबीयांकडून संपूर्ण घटनेची माहिती जाणून घेत त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.
यावेळी बोलताना रोहित पवार यांनी या प्रकरणात गंभीर आरोप केले. यशवंत पवार यांचा मृत्यू विषारी दारूमुळे झाला असताना संबंधित शासकीय यंत्रणांनी कुटुंबीयांना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे कारण सांगितल्याचा दावा त्यांनी केला. मृत्यूचे खरे कारण लपविण्याचा प्रयत्न झाला का? याची पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभागामार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

पुढे ते म्हणाले, स्थानिक पोलीस आणि बनावट दारू बनवणाऱ्यांच्या अभद्र युतीमुळेच आज पुण्यातील 18 कुटुंबं अक्षरशः उद्ध्वस्त झाली असून हे 18 मृत्यू म्हणजे पोलीस यंत्रणेच्या मदतीने घडवून आणलेले खूनच आहेत, ही पिडीतांची भावना खोटी नाही. गुन्हा करणाऱ्यांसोबत पार्ट्या, कोयता गॅंग सोबत अवैध संबंध आणि दिवसाढवळ्या पोलिसांच्या वेशात होत असलेली दरोडेखोरी यामुळे विकसित पुण्याची वाटचाल आज गुन्हेगारांच्या शहराकडे होत आहे.
हे रोखण्यासाठीच आज हडपसर भागातील बनावट दारूचा अड्डा फोडला.. उद्या पिडीतांना न्याय मिळाला नाहीतर हाच पॅटर्न सगळीकडे पहायला मिळेल, हे सरकारने लक्षात घ्यावं आणि बनावट दारूमुळे मृत्यू झालेल्या लोकांच्या कुटुंबीयांना तात्काळ सरकारने आर्थिक मदत जाहीर करण्यात यावी तसेच या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी बोलताना केली. या भेटीदरम्यान आमदार रोहित पवार यांच्या सोबत शहराध्यक्ष श्रीकांत पाटील व पक्षाचे अन्य नेते पदाधिकारी उपस्थित होते.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित व्यापारी वर्ग, एनजीओ, सोशल ग्रुप के सहयोग से शॉपिंग मॉल, मार्केट, हाट बाजार, सार्वजनिक...

“राष्ट्र प्रथम” की भावना के साथ ताप्ती सेवा समिति ने कारगिल शहीदों को श्रद्धांजलि...

0
बुरहानपुर, (डॉक्टर प्रवीण पाटिल) 26 जुलाई। कारगिल विजय दिवस के अवसर पर ताप्ती सेवा समिति, बुरहानपुर द्वारा वीर जवानों के स्मारक पर पहुँचकर कारगिल युद्ध...

बुरहानपुर पुलिस की बड़ी कार्रवाई, अवैध देशी पिस्टल के साथ अंतरजिला बदमाश गिरफ्तार

0
बुरहानपुर। बुरहानपुर जिले की खकनार पुलिस ने अवैध हथियारों के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए एक शातिर अंतरजिला अपराधी को गिरफ्तार किया है। आरोपी...

इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन

0
पदाधिकारियों को प्रमाणपत्र व आई-कार्ड प्रदान बुरहानपुर। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन एवं पदाधिकारी नियुक्ति समारोह जय स्तंभ के समीप स्थित एक...

शाहपुर में पालक शिक्षक संघ की बैठक एवं विज्ञान प्रदर्शनी।

0
बुरहानपुर जिले के शाहपुर नगर स्थित सांदीपनि शासकीय उच्चतर माध्यमिक विद्यालय शाहपुर में गुरु पूर्णिमा पखवाड़े के तहत पालक शिक्षक संघ की बैठक का...

error: Content is protected !!