Homeक्राईमसर्पदंशाने ४ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू; किवत गावात शोककळा

सर्पदंशाने ४ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू; किवत गावात शोककळा

भोर तालुक्यातील किवत येथे सर्पदंशामुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज (दि.१०) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली. विघ्नेश अजित चव्हाण (वय ४) असे मृत बालकाचे नाव असून तो अंगणवाडीमध्ये शिक्षण घेत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, विघ्नेश सकाळी घराबाहेर लघुशंकेसाठी गेला असता त्याला अज्ञात प्राण्याने चावा घेतला. काही वेळानंतर पायाला चावा घेतल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी तातडीने त्याला भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेनंतर उपजिल्हा रुग्णालयासमोर नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण जगदाळे, ग्रामपंचायत सदस्य अक्षय चव्हाण, रमेश पवार, सचिन पवार आणि योगेश कुमठे यांनी घटनास्थळी धाव घेऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.
विघ्नेशच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण किवत गावात शोककळा पसरली आहे. प्राथमिक माहितीनुसार हा मृत्यू विषारी सर्पदंशामुळे झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला असून, अंतिम वैद्यकीय अहवालानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळमध्ये जात प्रमाणपत्रावरून आरोप-प्रत्यारोप ; प्रकरण व्हिजिलन्स समितीकडे

0
भुसावळ - नगरपालिकेच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाच्या नगराध्यक्षा गायत्री गौर यांनी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे व त्यांच्या पत्नी रजनी सावकरे यांच्यावर आरोप केल्याची...

ओव्हरलोड राख भरण्यावरून वाद ; धमकी व मारहाणीचा गुन्हा दाखल

0
भुसावळ - तालुक्यातील दिपनगर परिसरात ओव्हरलोड राख भरण्याच्या वादातून शिवीगाळ, धमकी व मारहाणीची घटना घडल्याची तक्रार भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे....

भुसावळात भट्टीजवळ उभी रिक्षा पेटली; मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली

0
भुसावळ - शहरातील जामनेर रोडवरील शेठ घासीलाल अँड सन्स या दुकानासमोर उभी असलेली रिक्षा अचानक पेट घेतल्याची घटना घडली. या आगीत रिक्षेचे मोठ्या प्रमाणात नुकसान...

भुसावळात ‘अमृत’ योजनेचा घोटाळा? नगराध्यक्षांचा संताप उसळला ; ठेकेदारांवर कारवाईची मागणी

0
८-१० वर्षे रखडलेली पाणी योजना , खर्च ९० कोटींवरून १३५ कोटींवर; नागरिकांना पाण्यासाठी हाल भुसावळ : शहरातील पाणीपुरवठा आणि विकासकामांच्या रखडलेल्या प्रश्नांवरून भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री...

मुहकीं देखभाल बच्चोंके संपूर्ण स्वास्थ्य के लिए बेहद जरूरी है।

0
इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेस, बरेली के विशेषज्ञों का मानना है कि यदि शुरुआत से ही बच्चों के मुंह की सफाई पर ध्यान दिया जाए,...

error: Content is protected !!