Homeउद्योगसिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ओझर विमानतळाचे विस्तारीकरण, प्रवासी क्षमता वाढणार

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ओझर विमानतळाचे विस्तारीकरण, प्रवासी क्षमता वाढणार

ओझर विमानतळ विस्तारीकारणासाठी 560 कोटी रुपयांचा निधी मंजूर, यामुळे ओझर विमानतळाच्या प्रवासी क्षमतेत तीनपट वाढ अपेक्षित..

पोलीस वार्ता, नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर ओझर येथील विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम राज्य शासनाकडून सुरू करण्यात आले आहे. या कामाच्या बांधकामास नवी दिल्ली येथील नागरी विमान सुरक्षा विभागाच्या महासंचालकांनी मंजुरी दिली असून याबाबतचे पत्र मुख्य सुरक्षा अधिकारी, ओझर विमानतळ यांना प्राप्त झाले आहे. या निर्णयामुळे विमानतळ विस्तारीकरणाच्या कामास आता वेग येणार आहे.
ओझर विमानतळ विस्तारीकारणासाठी 560 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे ओझर विमानतळाच्या प्रवासी क्षमतेत तीनपट वाढ अपेक्षित आहे. या बांधकामाचा आराखडा मंजुरीसाठी नागरी विमान उड्डाण विभागाकडे सादर करण्यात आला होता. या आराखड्यात नवीन ॲप्रॉनचे बांधकाम, विद्यमान ॲप्रॉनचा विस्तार आणि संबंधित नवीन टॅक्सी वेसाठी संकल्पना/आराखडा आदींचा समावेश करण्यात आला आहे.
या कामाला आता एरोड्रम सल्लागार समितीने मान्यता दिली आहे. विस्तारीकरणाचे काम करताना सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यासाठी प्रमाणित कार्य पद्धतीचा अवलंब करण्याची सूचना देण्यात आली आहे. तसेच विमानांच्या संचालनाच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेली माहिती विमानतळ हवाई वाहतूक सेवेला दररोज कळवावी. जेणेकरून विमानतळावरील कामांची सूचना संबंधितांना दिली जाईल, असेही या पत्रात नमूद केले आहे.
विस्तारीकरणाच्या आराखड्यास मंजुरी मिळाल्यामुळे या कामाला गती येणार आहे. कुंभमेळ्यासाठी देश विदेशातून येणाऱ्या भाविकांना जलद प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्याबरोबरच जिल्ह्यातील पायाभूत सोयीसुविधांचे बळकटीकरण होण्यास मदत होणार आहे. त्याबरोबरच शासनातर्फे विस्तारीकरणाचे काम वेळेत कुंभमेळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित व्यापारी वर्ग, एनजीओ, सोशल ग्रुप के सहयोग से शॉपिंग मॉल, मार्केट, हाट बाजार, सार्वजनिक...

“राष्ट्र प्रथम” की भावना के साथ ताप्ती सेवा समिति ने कारगिल शहीदों को श्रद्धांजलि...

0
बुरहानपुर, (डॉक्टर प्रवीण पाटिल) 26 जुलाई। कारगिल विजय दिवस के अवसर पर ताप्ती सेवा समिति, बुरहानपुर द्वारा वीर जवानों के स्मारक पर पहुँचकर कारगिल युद्ध...

बुरहानपुर पुलिस की बड़ी कार्रवाई, अवैध देशी पिस्टल के साथ अंतरजिला बदमाश गिरफ्तार

0
बुरहानपुर। बुरहानपुर जिले की खकनार पुलिस ने अवैध हथियारों के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए एक शातिर अंतरजिला अपराधी को गिरफ्तार किया है। आरोपी...

इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन

0
पदाधिकारियों को प्रमाणपत्र व आई-कार्ड प्रदान बुरहानपुर। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन एवं पदाधिकारी नियुक्ति समारोह जय स्तंभ के समीप स्थित एक...

शाहपुर में पालक शिक्षक संघ की बैठक एवं विज्ञान प्रदर्शनी।

0
बुरहानपुर जिले के शाहपुर नगर स्थित सांदीपनि शासकीय उच्चतर माध्यमिक विद्यालय शाहपुर में गुरु पूर्णिमा पखवाड़े के तहत पालक शिक्षक संघ की बैठक का...

error: Content is protected !!