बुऱ्हाणपुर (सुरज दहे )मध्य प्रदेश येथे श्री सगर वंशिय जिरे माळी समाज यांची नवीन कार्यकारणी गठीत करण्यात आली व सत्कार समारोह आनंदात पार पडला.
कार्यकारिणी व सदस्य गण
अध्यक्ष* : धनराज चुडामन महाजन (गोंडेकर ), दर्यापूर उपाध्यक्ष:टिकाराम रमेश जुनघरे विवरे बुद्रुक , ज्ञानेश्वर यशवंत महाजन टिटगाव , भुषण प्रकाश गोंडेकर एकलारा रघुनाथ कडू सुरडकर, एकलारा , सचिव संजय जगन्नाथ सोनवणे, सिलमपुरा ,
सह-सचिव निलेश यशवंत हरमकार चापोरा ,
कोषाध्यक्ष सुभाष सोनजी सपकाळ दर्यापुर ,
सलाहकार पांडुरंग पुनमचंद सोनवणे दर्यापुर या सर्व नवीन कार्यकारिणी पदाधिकारींना राष्ट्रीय सचिव राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ नई दिल्ली व पोलिस वार्ता न्युज महाराष्ट्र चे मध्य प्रदेश हेड रमाकांत मोरे , समाजसेवी बाळु काका मोरे , चापोरा ग्राम पंचायत सदस्य सुनील आबा मोरे , योगेश जाट , चापोरा बिजली ग्रिड वरिष्ठ लाइनमेंन वासुदेव पाटिल , उदय पवार , रमेश चौधरी , कृष्ण मोरे , अमोल दहे , योगेश निकम , दीपक दहे , जीवन पाटील अडगांव व जीरेमाळी समाजाचे वरिष्ठ पांडुरंग जिरेमाळी , गोविंदा जीरेमाळी , लाइनमैन संतोष भुरा जिरेमाळी यांच्या तर्फे आनंद व्यक्त करित हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात आलेले आहे ।
सगरवंशीय जिरेमाळी समाज बुऱ्हाणपूर नवीन कार्यकारिणी वर्ष 2026
RELATED ARTICLES
- Advertisment -
विभागीय आयुक्त कार्यालय येथे 15 ऑगस्ट रोजी सकाळी ध्वजारोहणाचा शासकीय कार्यक्रम होणार
नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय येथे ध्वजारोहण सोहळा सकाळी 9 वाजून 5 मिनिटांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार..
पोलीस वार्ता, नाशिक | देशात 80...
सारंग भिका भारंबे यांचे निधन
भुसावळ - शहरातील राम मंदिर वॉर्ड येथील रहिवासी सारंग भिका भारंबे यांचे बुधवार, दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. ते माजी...
15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वे स्थानकावर मॉकड्रिल
रेल्वे स्थानकावर सुरक्षा यंत्रणांची रंगीत तालीम; दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेण्याचे प्रात्यक्षिक..
पोलीस, वार्ता भुसावळ | येत्या 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी...
खेडशिवापूर गावातून रिक्षा चोरीची घटना; अज्ञात चोरट्याविरुद्ध राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!
रिक्षा क्रमांक MH-12-QE-3537 ही दिनांक 10 ऑगस्ट, रात्री सुमारे रात्री 10 वाजता एकदंत अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभी केली होती..
पोलीस वार्ता, भोर | राजगड पोलीस ठाणे...
कर्नाटक एक्स्प्रेसमधून ६० हजारांचा पानमसाला जप्त
(भुसावळ लोहमार्ग पोलीस व आरपीएफची संयुक्त कारवाई; खंडव्याच्या प्रवाशाला ताब्यात घेतले)
भुसावळ (निलेश.के,फिरके). कर्नाटक एक्स्प्रेसमधून वाहतूक करण्यात येत असलेला ६० हजार २८० रुपये किमतीचा सुगंधित पानमसाला...