Homeक्राईमफैजपूर-सावदा शहरातील बेशिस्त रिक्षा चालक आणि दुकानांच्या अतिक्रमनावर प्रशासनाची कारवाई कधी?

फैजपूर-सावदा शहरातील बेशिस्त रिक्षा चालक आणि दुकानांच्या अतिक्रमनावर प्रशासनाची कारवाई कधी?

रस्त्यात रिक्षा वाहने लावून अडथळा निर्माण करणे सर्रास नजरेत पडते, दुकानदारांनी देखील या ठिकाणी अतिक्रमण केल्याचे दिसते..

पोलीस वार्ता, भुसावळ | रावेर तालुक्यातील फैजपूर-सावदा शहरातील अंकलेश्वर महामार्गावर असलेले चौक, समृद्धी महामार्गाला जोडणारे छत्री चौक, बनाना सिटी चौक हे दिवसेंदिवस अपघातांचे केंद्र बनत चालले आहे. मात्र याकडे फैजपुर-सावदा पोलीस ठाण्याचे आणि नगरपरिषद अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत.
या चौकांमध्ये रिक्षा चालकांची मनमानी व दादागिरी पहायला मिळते. रस्त्यात रिक्षा वाहने लावून अडथळा निर्माण करणे सर्रास नजरेत पडते, दुकानदारांनी देखील या ठिकाणी अतिक्रमण केल्याचे दिसते. यामुळे रस्त्यावर रहदारीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. सावदा-फैजपूर हे दोन्ही तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असून प्रांत कार्यालय, जिल्ह्याचे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे कार्यालय हे फैजपूर शहरात असल्याने शहरात मोठ्या प्रमाणात वाहनांची व नागरिकांची वर्दळ होत असते. परंतु रिक्षा चालक पेसेंजर मिळवण्यासाठी या रस्त्यांवर स्पर्धा करत असताना दिसतात. फैजपूरमध्ये ट्रान्सपोर्टचा व्यापार मोठ्या प्रमाणावर असून वाहनांची देखील वर्दळ सतत असते. तरी या रस्त्यावर शहरातील बेशिस्त रिक्षाचालकांना पोलिसांनी आवार घालण्याची तसेच त्यांच्या रिक्षांच्या कागदपत्रांची तपासणी करून दोषींवर दंडात्मक कारवाई करण्याची गरज आहे.

परिस्थिती हाताबाहेर गेली असून लहान मोठे अपघात वाढले आहेत. शहरातील नागरिक अशा बेशिस्त रिक्षाचालकांवर व रस्त्यावर अतिक्रमित दुकानदारांवर कारवाई कधी होणार याच्या प्रतीक्षेत आहे. वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांवर पोलीस काय कारवाई करणार आणि कधी करणार प्रश्नच आहे? शहरातील नवनिर्वाचित सहा. पोलीस निरीक्षक यांची नागरिकांच्या वाहतुकीच्या या समसेवर लक्ष घालण्याची गरज असल्याचे स्थानिक नागरिकांकडून बोलले जात आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कापूरहोळ पुलाखाली अज्ञात युवकाचा मृतदेह, पोलिसांकडून तपास सुरु..

युवकाचा मृत्यू हा अपघात आहे की घातपात याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.. पुणे, भोर | कापूरहोळ परिसरात पुलाखाली एका अज्ञात युवकाचा मृतदेह आढळून...

भुसावळच्या पाणीप्रश्नाला मिळणार ‘अमृत’ बळ!

0
टप्पा-२च्या जलकुंभाचे भूमिपूजन; ८० टक्के काम पूर्ण, टप्पा-१ची रखडलेली कामेही नव्या ठेकेदारांमार्फत पूर्ण करण्याचे नियोजन भुसावळ - शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे पाणीपुरवठ्यावर येणारा ताण कमी करण्यासाठी...

शहरात शनिवार व रविवार रोजी मतदार संघातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष SRI अर्ज शिबिरांचे...

शिबिरात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी/BLO व पर्यवेक्षक दिवसभर मतदान केंद्रावर उपस्थित राहून मतदारांना मार्गदर्शन करतील.. पोलीस वार्ता, नाशिक | मतदान यादी पुनरीक्षण (SIR-2026) कार्यक्रमांतर्गत नाशिक जिल्ह्यातील...

जन-विश्वास से जनकल्याण की नई राह, ग्रामीणों के बीच पहुंचा जिला प्रशासन

0
जम्बूपानी से जन-विश्वास अभियान का शुभारंभ अंतिम छोर के नागरिकों तक पहुंचेगी शासन की योजनाएं, हर शुक्रवार ग्रामीणों से सीधा संवाद जनप्रतिनिधियों एवं प्रशासनिक अधिकारियों ने...

प्रभारी मंत्री श्री सिलावट ने वीडियो कॉन्फ्रेंसिंग से जिला प्रशासन के साथ की समीक्षा

0
मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान में ‘संवाद, समाधान, संवेदनशीलता और सादगी’ पर विशेष जोर हर घर तिरंगा एवं ‘एक पेड़ माँ के नाम’ अभियान में अधिकाधिक जनभागीदारी...

error: Content is protected !!