Homeताज्या बातम्याविभागीय आयुक्त कार्यालय येथे 15 ऑगस्ट रोजी सकाळी ध्वजारोहणाचा शासकीय कार्यक्रम होणार

विभागीय आयुक्त कार्यालय येथे 15 ऑगस्ट रोजी सकाळी ध्वजारोहणाचा शासकीय कार्यक्रम होणार

नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय येथे ध्वजारोहण सोहळा सकाळी 9 वाजून 5 मिनिटांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार..

पोलीस वार्ता, नाशिक | देशात 80 वा स्वातंत्र्यदिन दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी देशभर व राज्यभर उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. राज्याच्या जिल्हा मुख्यालयात संबंधित पालकमंत्री व मंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम पार पडणार आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रक जारी केले आहे. महाराष्ट्र राज्याचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ मंत्रालय, मुंबई येथे सकाळी 9:05 वाजता होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल. तर पुणे येथे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे.
नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक येथे हा सोहळा सकाळी 9 वाजून 5 मिनिटांनीच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन संपन्न होईल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मित्रानेच मित्राचा गळा आवळून केला खून; भुसावळ शहरात घटनेमुळे खळबळ

0
रुमालाने गळा आवळून तसेच त्याचे डोके जमिनीवर आपटून खून केल्याची प्राथमिक माहिती.. पोलीस वार्ता, भुसावळ | शहरातील जुन्या नगरपरिषदेच्या आवारातील साई हॉटेलमध्ये काम करणाऱ्या 35...

आतंकवाद के खिलाफ भारत की जीरो टॉलरेंस नीति देश को दे रही नई दिशा...

0
बुरहानपुर : नगर के बूथ क्रमांक 256 पर सांसद ज्ञानेश्वर पाटील ने स्थानीय नागरिकों एवं कार्यकर्ताओं के साथ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के ‘मन की...

अंतर्राष्ट्रीय क्षत्रिय वीरांगना महासभा ने रोटी बैंक को अनाज दान किया

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) अंतर्राष्ट्रीय क्षत्रिय वीरांगना महासभा की बुरहानपुर शाखा के सदस्यों द्वारा पितृपक्ष के इस पावन पर्व पर निराश्रित गरीब बुजुर्गों के लिए सूखा...

रायगड जिल्ह्यात तापी नदीकाठी 5287 गणेशमूर्तींचे निर्माल्य संकलन!

0
धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या 448 श्री सदस्यांचा उपक्रम; 18 टन निर्माल्य खतनिर्मितीसाठी पाठविले.. पोलीस वार्ता, भुसावळ | अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा, ता.अलिबाग, जि.रायगड...

श्री गणेश जी को मातृशक्ति महिलाओं ने दी अनंत चतुर्दशी पर बिदाई

0
जयपुर (रमाकांत मोरे) के गोविंद राय जी के रास्ते पर समाजसेविका सीता विजय जी के घर में गणेश जी की स्थापना की गई थी ।...

error: Content is protected !!