Homeक्राईमभुसावळ : घरफोडीत ४१ हजारांचा ऐवज लंपास ; संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

भुसावळ : घरफोडीत ४१ हजारांचा ऐवज लंपास ; संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

भुसावळ : तालुक्यातील सुनसगाव येथे घरफोडीची घटना उघडकीस आली असून अज्ञात चोरट्याने सुमारे ४१ हजार रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी संशयिताविरुद्ध भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिलीप मुरलीधर पाटील (वय ६९, रा. इंदिरा हौसिंग सोसायटी, नाशिक रोड, नाशिक; मूळ रा. सुनसगाव, ता. भुसावळ) यांनी तक्रार दिली आहे. दिनांक १ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० ते ४ मे २०२६ रोजी सकाळी ९ या कालावधीत त्यांच्या मालकीच्या सुनसगाव येथील घर क्रमांक १६९ च्या वरच्या मजल्यावरील घरात ही चोरी झाल्याचे समोर आले आहे.
चोरट्याने घराच्या दरवाजाचा कोंडा सैल करून दरवाजा उघडत आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील तांबे, पितळ व कासेची भांडी तसेच दोन लोखंडी खाटा असा एकूण ४१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात अजिंक्य राजेंद्र चौधरी (रा. सुनसगाव, ता. भुसावळ) याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात CCTNS क्र. ०९३/२०२६ नुसार भा.न्याय संहिता कलम ३३१(४), ३३१(३) व ३०५(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ. धीरज मंडलीक करीत आहेत.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विभागीय आयुक्त कार्यालय येथे 15 ऑगस्ट रोजी सकाळी ध्वजारोहणाचा शासकीय कार्यक्रम होणार

नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय येथे ध्वजारोहण सोहळा सकाळी 9 वाजून 5 मिनिटांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | देशात 80...

सारंग भिका भारंबे यांचे निधन

0
भुसावळ -  शहरातील राम मंदिर वॉर्ड येथील रहिवासी सारंग भिका भारंबे यांचे बुधवार, दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. ते माजी...

15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वे स्थानकावर मॉकड्रिल

रेल्वे स्थानकावर सुरक्षा यंत्रणांची रंगीत तालीम; दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेण्याचे प्रात्यक्षिक.. पोलीस, वार्ता भुसावळ | येत्या 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी...

खेडशिवापूर गावातून रिक्षा चोरीची घटना; अज्ञात चोरट्याविरुद्ध राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!

रिक्षा क्रमांक MH-12-QE-3537 ही दिनांक 10 ऑगस्ट, रात्री सुमारे रात्री 10 वाजता एकदंत अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभी केली होती.. पोलीस वार्ता, भोर | राजगड पोलीस ठाणे...

कर्नाटक एक्स्प्रेसमधून ६० हजारांचा पानमसाला जप्त

0
(भुसावळ लोहमार्ग पोलीस व आरपीएफची संयुक्त कारवाई; खंडव्याच्या प्रवाशाला ताब्यात घेतले) भुसावळ  (निलेश.के,फिरके). कर्नाटक एक्स्प्रेसमधून वाहतूक करण्यात येत असलेला ६० हजार २८० रुपये किमतीचा सुगंधित पानमसाला...

error: Content is protected !!