भुसावळ – शहरातील राम मंदिर वॉर्ड येथील रहिवासी सारंग भिका भारंबे यांचे बुधवार, दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. ते माजी नगराध्यक्ष निळकंठ भारंबे यांचे पुतणे होत.
त्यांच्या पश्चात आई, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
त्यांची अंत्ययात्रा गुरुवार, दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजता, राम मंदिर वॉर्ड येथील राहत्या घरापासून निघणार आहे.



































