Homeताज्या बातम्याकराड उत्तर विधानसभा क्षेत्रातील महिलांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश!

कराड उत्तर विधानसभा क्षेत्रातील महिलांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश!

बांधकाम साहित्य वाटप; महिलांना संसारोपयोगी वस्तूंचे वितरण तसेच विविध योजनांची माहिती दिली..

पोलीस वार्ता, कराड | कराड येथील उत्तर विधानसभा मतदारसंघातील विविध भागांतील महिलांनी शिवसेना (एकनाथ शिंदे गटात) जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी बांधकाम कामगारांना साहित्याचे वाटप, तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना संसारोपयोगी साहित्याचे वितरण करण्यात आले.
शिवसेनेचे उपनेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे, महिला संपर्कप्रमुख रेश्मा जगताप, जिल्हाप्रमुख जयवंत शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. कराड नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष व शिवसेना सातारा जिल्हा समन्वयक राजेंद्रसिंह यादव, महिला जिल्हाप्रमुख सुलोचनाताई पवार तसेच कराड उत्तर मतदारसंघातील कामगार नेत्या मिनाक्षीताई पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी शिवसेनेत प्रवेश केला.
कार्यक्रमात संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, एकल महिला योजना तसेच इतर शासकीय योजनांची माहिती महिलांना देण्यात आली. पात्र लाभार्थ्यांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमास सातारा उपजिल्हाप्रमुख श्वेता वाघमारे, रुपेश मुळे, ॲक्शन कमिटी ऑफिसर योगेश पोळ, सूर्यकिरण फाउंडेशनचे उपाध्यक्ष दीपक हजारे, वनिता सुर्वे, दिपाली वारकरी, मीना व्हावळकर, उषा लांडगे, कमल ठाकूर आदी उपस्थित होते.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महावितरणाकडून भगूर येथे ‘राष्ट्रीय अभियंता दिन’ निमित्त विजेची सुरक्षा व हरित ऊर्जा यावर प्रबोधन...

0
विजेच्या गरजेबाबत शिक्षक व मुलांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी. म्हणून कार्यक्रम राबविण्यात आला.. पोलीस वार्ता, देवळाली | 2026 'राष्ट्रीय अभियंता दिन' निमित्त महावितरण भगूर कक्षाकडून वीज...

भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात बाप्पाची स्थापना; एकतेचा संदेश

0
भुसावळ : येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पोलिस आणि नागरिकांमधील सलोखा व संवाद अधिक दृढ करण्यासाठी पोलिस ठाण्यात...

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

error: Content is protected !!