नाशिक पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक साहेब यांनी दि.19 जून 2025, गुरुवार रोजी सायंकाळी दिले..

पोलीस वार्ता, नाशिक : आज नाशिक शहरात पोलीस आयुक्तालय हद्दीत 11 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. यासंबंधी आदेश नाशिक पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक साहेब यांनी दि.19 जून 2025, गुरुवार रोजी सायंकाळी दिले.
त्यानुसार..
1. पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर शिवाजी कड हे अंबड पोलीस ठाणे येथे प्रभारी,
2. भद्रकाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र रघुनाथ पाटील हे पंचवटी पोलीस ठाणे येथे प्रभारी,
3. अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश आनंदराव चौधरी हे भद्रकाली पोलिस ठाणे येथे प्रभारी,
4. उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र भीमराव सपकाळे हे नाशिकरोड पोलीस ठाणे येथे प्रभारी,
5. देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयंत भारत शिरसाट हे उपनगर पोलीस ठाणे येथे प्रभारी,
6. चिंचोले पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक मनोहर रामा कारंडे हे अंबड पोलीस ठाणे येथे दुय्यम,





































