Homeआरोग्यनवरगाव धरण कालव्यामध्ये झाडाला आढळला मजुराचा मृतदेह; आत्महत्या की हत्या?

नवरगाव धरण कालव्यामध्ये झाडाला आढळला मजुराचा मृतदेह; आत्महत्या की हत्या?

गळफास घेतलेल्या तरुणाच्या चेहऱ्यावर मारहाणीच्या खुणा निदर्शनास आल्याने ही आत्महत्या नसून घातपात झाल्याची दाट शक्यता दिसून येत आहे..

पोलीस वार्ता, मारेगाव (यवतमाळ) : नवरगाव धरण कालव्याच्या कामावर असलेल्या एका मजुराने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी मारेगाव तालुक्यातील नवरगाव येथे दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली आहे.

ता.दाईतना जि.परभणी येथील शेख समीर शेख जाफर, वय 21 वर्ष हा तरुण नवरगाव येथील धरण कालव्याच्या जलवाहिनी टाकण्याच्या कामावर मागील काही दिवसापासून काम करत होता. बुधवारी दि.18 जून रोजी कामावर सोबत अनेक मजूर कार्यरत असतांना देखील शेख समीर शेख जाफर या तरुणाचा मृतदेह कालव्याच्या कडेला असलेल्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याने गळफास घेतला असल्याचे प्रथमदर्शी दिसत होते. त्याची दुचाकी कालव्याच्या वाहत्या पाण्यात पडलेल्या अवस्थेत दिसली. त्याने स्वतःच्या टी-शर्ट आणि पॅन्टच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले.
परंतु मृतदेहाचे पाय जमिनीवर होते आणि मृत शेख समीर शेख जाफरच्या चेहऱ्यावर मारहाणीच्या खुणा निदर्शनास आल्याने ही आत्महत्या नसून घातपात झाल्याची दाट शक्यता दिसून येत आहे. मारेगाव पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह तपासणीसाठी शासकीय रुग्णालय मारेगाव येथे नेण्यात आला आहे. पुढील अधिक तपास पोलीस करत आहे.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: नरेश ठाकरे, (वणी) यवतमाळ, संपर्क: 9588664532
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

error: Content is protected !!