Homeशिक्षण-प्रशिक्षणकवी अनंत राऊत यांचे काव्यगायन आणि व्याख्यान

कवी अनंत राऊत यांचे काव्यगायन आणि व्याख्यान

रा. धो. माध्यमिक विद्यालयात वॉटर कुलर लोकार्पण सोहळा

कुऱ्हे पानाचे/भुसावळ – महाराष्ट्राच्या काव्यविश्वातील मानाचे नाव, मैत्रीच्या गोडव्याचे शब्दशिल्पकार, हास्यकवी आणि व्याख्याते अनंत राऊत यांच्या काव्यगायन व व्याख्यानाचा कार्यक्रम रविवार, 15 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 3.30 वाजता रेणुका माता मंदिर हॉल, कुऱ्हे पानाचे येथे होणार आहे.

गावं मित्र परिवार व आई प्रतिष्ठान कुऱ्हे पानाचे आयोजित या कार्यक्रमात कवी अनंत राऊत आपल्या खास शैलीत “भोंगा”, “मायबाप” आणि “मित्र वणव्यात गारव्यासारखा” यांसारख्या गाजलेल्या रचना सादर करणार आहेत. हास्याचा गारवा आणि विचारप्रवर्तक शब्दफुले यांच्या संगमातून रसिकांना नव्या उमेदीने प्रेरणा मिळणार आहे.

सध्याच्या तणावपूर्ण जीवनात हास्यरसासह मैत्रीचे महत्त्व उलगडून दाखवणारा हा कार्यक्रम रसिकांसाठी एक सुवर्णसंधी ठरेल. जीवनावरचे मार्मिक भाष्य आणि अनंत राऊत यांच्या ओजस्वी कविता श्रोत्यांच्या हृदयाला निश्चितच स्पर्श करतील.

“वॉटर कुलर लोकार्पण सोहळा”

कार्यक्रमापूर्वी रा. धो. माध्यमिक विद्यालय (पूर्वीचे न्यू इंग्लिश स्कूल) येथे 1986-87 च्या दहावीच्या बॅच तर्फे विद्यार्थ्यांसाठी आर.ओ. यंत्रासह दोन वॉटर कुलरची भेट देण्यात येणार आहे. या वॉटर कुलरचे लोकार्पण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल.

या मान्यवरांची राहणार उपस्थिती
सदर कार्यक्रमासाठी डी. वाय. एस. पी. कृष्णांत पिंगळे, माजी जि. प. सदस्य समाधान पवार, हायस्कूलचे चेअरमन एकनाथ आप्पा बडगुजर, सरपंच कविता उंबरकर, विकास सोसायटीचे चेअरमन रवींद्र गांधेले, हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. पी. चौधरी सर, आजी माजी सरपंच व ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष व इतर मान्यवर उपस्थतीत राहणार आहे.

तरी सर्वांनी मित्रमंडळींसह आणि काव्यरसिकांनी आपल्या परिवारासह कार्यक्रमाला उपस्थित राहून हा अविस्मरणीय सोहळा अनुभवावा, असे नम्र आवाहन गावं मित्र परिवार व आई प्रतिष्ठान कुऱ्हे पानाचे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

“बुरहानपुर पुलिस का अनोखा अभियान

0
‘सृजन, सम्मान और अभिमन्यु’ से बालिकाओं को बनाया सशक्त” बुरहानपुर, 18 अप्रैल 2026 (प्रेस नोट): महिलाओं एवं बालिकाओं की सुरक्षा और सशक्तिकरण के उद्देश्य से बुरहानपुर...

जल गंगा संवर्धन अभियान

0
प्रभारी मंत्री श्री सिलावट ने किया हसनपुरा तालाब गहरीकरण कार्य का शुभारंभ प्रभारी मंत्री श्री तुलसीराम सिलावट ने ग्रामीणजनों के बीच बैठकर किया संवाद बुरहानपुर/18 अप्रैल,...

भुसावळमध्ये जात प्रमाणपत्रावरून आरोप-प्रत्यारोप ; प्रकरण व्हिजिलन्स समितीकडे

0
भुसावळ - नगरपालिकेच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाच्या नगराध्यक्षा गायत्री गौर यांनी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे व त्यांच्या पत्नी रजनी सावकरे यांच्यावर आरोप केल्याची...

ओव्हरलोड राख भरण्यावरून वाद ; धमकी व मारहाणीचा गुन्हा दाखल

0
भुसावळ - तालुक्यातील दिपनगर परिसरात ओव्हरलोड राख भरण्याच्या वादातून शिवीगाळ, धमकी व मारहाणीची घटना घडल्याची तक्रार भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे....

भुसावळात भट्टीजवळ उभी रिक्षा पेटली; मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली

0
भुसावळ - शहरातील जामनेर रोडवरील शेठ घासीलाल अँड सन्स या दुकानासमोर उभी असलेली रिक्षा अचानक पेट घेतल्याची घटना घडली. या आगीत रिक्षेचे मोठ्या प्रमाणात नुकसान...

error: Content is protected !!