Homeउद्योगचंदनपुरी येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 22 जुलै रोजी आयोजन!

चंदनपुरी येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 22 जुलै रोजी आयोजन!

20 पेक्षा जास्त कंपन्यांचे प्रतिनिधी जिल्ह्यातील नोकरीच्या एकूण 1 हजार 251 पेक्षा जास्त विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणार..

पोलीस वार्ता, नाशिक | जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक, युवाशक्ती फाउंडेशन, नाशिक आणि म्हाळसााकांत शैक्षणिक व सामाजिक संस्था, चंदनपुरी, ता.मालेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आप्पासाहेब बुवाजी रामभाऊ पाटील वरिष्ठ महाविद्यालय, चंदनपुरी, ता.मालेगाव या ठिकाणी बुधवार दि.22 जुलै 2026 रोजी सकाळी 10:30 वाजतापासून ते दुपारी 03:00 वाजेपर्यंत या वेळेत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. नोकरी इच्छुक उमेदवारांना मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता नाशिकचे सहा. आयुक्त यांनी दि.17 जुलै रोजी जाहिरात देऊन केले आहे.
आयोजित रोजगार मेळाव्यासाठी बॉश लिमिटेड, नाशिक र‍िक्तपदे- 150, महिंद्रा अँड महिंद्रा, नाशिक रिक्तपदे- 150, जे के.मैनी प्रेसिजन टैक्नोलॉजी लि.रिक्तपदे- 100, एमएसएल ड्राईव्ह आईन सिस्टम‍ लि.रिक्तपदे- 50, बजाज सन्स लिमिटेड रिक्तपदे – 50, तापरिया टुल्स लि.रिक्तपदे- 50, एमडी इंडस्ट्रीज & एमडी कंपोनेन्टस. रिक्तपदे- 100, आनंद आय पावर नाशिक रिक्तपदे- 10, ब्लू स्टार लिमिटेड, पालघर रितपदे- 150, आयएसी इंटरनॅशनल ऑटो इं. प्रा.लि. रिक्तपदे- 50, एस्टोमो इंडिया लि. नाशिक रिक्तपदे- 100, गॅबरिल इंडिया लि. नाशिक रिक्तपदे- 50, मॉस्डोरुर इंडिया प्रा.लि. नाशिक रिक्तपदे- 50, सतिश टॉय मॅन्युफॅक्चरींग एलएलपी, रिक्तपदे- 50, वैष्णवी ऑओ (पी) लिमिटेड नाशिक, रिक्तपदे- 50, जेबीएम ऑटो लि., रिक्तपदे- 50, औरंगाबाद ऑटो ॲनिसिलरी प्रा.लि., रिक्तपदे- 40, निमाली इंजिनियरिंग सर्व्हिसेस, रिक्तपदे- 15, इक्वीटास स्माल फायनान्स बॅक, रिक्तपदे- 05, ज्ञानज्योती सर्व्हिसेस, रिक्तपदे- 15, अशा एकूण 20 पेक्षा जास्त आस्थापना /कंपन्या व त्यांचे प्रतिनिधी जिल्ह्यातील युवक/ युवतींना एकूण 1 हजार 251 पेक्षा जास्त विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणार आहे.

नोकरी इच्छुक उमेदवारांनी अजूनही सेवायोजन कार्यालयात नोंदणी केली नसेल तर www.mahaswayam.gov.in या संकेस्थळावर नोंदणी करावी. तसेच लॉगइन करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी अप्लाय करावे. अधिक माहितीसाठी 0253-2993321 कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधू शकता.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कर्नाटक एक्स्प्रेसमधून ६० हजारांचा पानमसाला जप्त

0
(भुसावळ लोहमार्ग पोलीस व आरपीएफची संयुक्त कारवाई; खंडव्याच्या प्रवाशाला ताब्यात घेतले) भुसावळ  (निलेश.के,फिरके). कर्नाटक एक्स्प्रेसमधून वाहतूक करण्यात येत असलेला ६० हजार २८० रुपये किमतीचा सुगंधित पानमसाला...

भुसावळात बोगस डॉक्टरवर कारवाई

0
जनसेवा क्लिनिकवर पोलिसांची छापा कारवाई ; विविध इंजेक्शन्ससह औषधसाठा जप्त भुसावळ - शहरातील जामनेर रोडवरील प्रीमियर हॉटेलसमोरील जनसेवा क्लिनिकमध्ये कोणतीही वैद्यकीय नोंदणी अथवा आवश्यक वैद्यकीय...

कराड उत्तरमध्ये महिलांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

0
बांधकाम कामगारांना साहित्य वाटप; महिलांना संसारोपयोगी वस्तूंचे वितरण कराड : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील विविध भागांतील महिलांनी शिवसेना (एकनाथ शिंदे गटात) जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी...

अगस्त क्रांति दिवस

0
रमाकांत मोरे । अगस्त माह भारत के स्वतंत्रता इतिहास में एक विशेष महत्व रखता है। 9 अगस्त 1925 को उत्तरप्रदेश के प्रमुख शहर लखनऊ...

गायत्री परिवार बुरहानपुर द्वारा शताब्दी वर्ष के उपलक्ष्य में विशेष गोष्ठी सफलतापूर्वक संपन्न

0
​बुरहानपुर | परम वंदनीय माता जी एवं अखण्ड दीप के शताब्दी वर्ष के उपलक्ष्य में गायत्री परिवार बुरहानपुर द्वारा एक विशेष गोष्ठी का आयोजन...

error: Content is protected !!