Homeआरोग्यपाटाळातील वर्धा नदीच्या पुलावरून युवकाने नदीत घेतली उडी, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद..

पाटाळातील वर्धा नदीच्या पुलावरून युवकाने नदीत घेतली उडी, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद..

सदर युवकाचे नाव प्रणय संजय गोखरे असून तो वणीतील जैन ले आउट भागात राहत होता..

पोलीस वार्ता, यवतमाळ : वणी शहरातील पाटाळा येथील वर्धा नदीच्या पुलावरून एका 23 वर्षीय युवकाने नदीत उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मिळालेली सविस्तर माहिती अशी की, आज दि.27 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास वर्धा नदीच्या पुलावरून एका युवकाने नदीत उडी घेतली. ही घटना महामार्गावरील सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून पुलाजवळ युवकाची बाईक ही आढळली आहे. सदर युवकाचे नाव प्रणय संजय गोखरे असून तो वणीतील जैन ले आउट भागात राहत होता. असे कळले आहे.
या घटनेची माहिती स्थानिकांकडून मिळतात वणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ उंबरकर यांनी पथकासह घटनास्थळी पोहचून नदीत उडी घेतलेल्या युवकाचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफ टीमला बोलावले. अधिक तपास पोलीस करीत आहे.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: नरेश ठाकरे, (वणी) यवतमाळ, संपर्क: 9588664532
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुहकीं देखभाल बच्चोंके संपूर्ण स्वास्थ्य के लिए बेहद जरूरी है।

0
इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेस, बरेली के विशेषज्ञों का मानना है कि यदि शुरुआत से ही बच्चों के मुंह की सफाई पर ध्यान दिया जाए,...

बुरहानपूर: पशुओं के लिए पानी की हौज की व्यवस्था,सामाजिक पहल

0
बुरहानपुर में भीषण गर्मी को देखते हुए एक सराहनीय सामाजिक पहल की गई है। जायंट्स वेलफेयर फाउंडेशन अंतर्गत जायंट्स ग्रुप ऑफ बुरहानपुर ‘सहेली’ द्वारा...

दीपाली तायडे 96% के साथ जिला टॉपर, समाज ने किया सम्मान

0
शाहपुर (बुरहानपुर) – चर्मकार कल्याण समिति शाहपुर द्वारा समाज का गौरव बढ़ाने वाली कुमारी दीपाली विजय तायडे की सराहना की गई। दीपाली ने कक्षा...

नारी सशक्तिकरण की दिशा में प्रभावी पहल

0
कानूनी अधिकार, साइबर सुरक्षा व लैंगिक समानता पर जागरूकता ( गणेश सोलंकी ) छात्राओं को मिला मार्गदर्शन व आत्मविश्वास खरगोन 16 अप्रैल 2026। “नारी शक्ति वंदन...

तासवडे एमआयडीसी स्फोट प्रकरणाला नवे वळण ; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

0
सातारा (मीनाक्षी पोळ उंब्रज) : कराड तालुक्यातील तासवडे एमआयडीसीतील भीषण स्फोट प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून, अमोल सुभाष कांबळे यांच्या तक्रारीनंतर उच्चस्तरीय चौकशीचे...

error: Content is protected !!