निंबाळा परिसरात वाघाच्या हल्ल्याची चर्चा जोरधरू लागली असतानाच आता गौराळ्यात वाघाचे ठसे..
पोलीस वार्ता, यवतमाळ : वणी तालुक्यातील गौराळा शिवारात वाघाचे ठसे आढळून आल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वणी वनविभागाला माहिती मिळतात वनविभागाच्या पथकाने घटनास्थळाची पोहचून परिसराची पाहणी करून घटनेची खात्री केली. यावेळी घटनास्थळी वाघाचे ठसे आढळून आले आहे.
गौराळा येथील शेतकरी अनिल बोन्डे हे शेत शिवारात जात असतांना त्यांना दूरवर कॅनल पर्यत वाघाचे ठसे दिसून आले. याआधी जवळच्याच काही गावांसह डोंगरगाव जंगल परिसरात वाघाचा वावर असल्याची चर्चा होतीच. गेल्या काही दिवसांपूर्वी निंबाळा परिसरात वाघाच्या हल्ल्याची चर्चा जोरधरू लागली असतानाच आता गौराळ्यात वाघाचे ठसे आढळून आल्याने शेतकऱ्यांमध्ये वाघाची दहशत आहे. शेतकऱ्यांनी शेतीची कामे थांबवली असून वन विभागाने गस्त वाढवावी, वाघाचे मॉनिटरिंग करावे, वाघाला लोकवस्ती पासून दूर न्यावे व शेतकऱ्यांना भितीमुक्त करावे अशी मागणी गौराळा परिसरातील गावकरी व शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
बुरहानपुर, (डॉक्टर प्रवीण पाटिल) 26 जुलाई। कारगिल विजय दिवस के अवसर पर ताप्ती सेवा समिति, बुरहानपुर द्वारा वीर जवानों के स्मारक पर पहुँचकर कारगिल युद्ध...
पदाधिकारियों को प्रमाणपत्र व आई-कार्ड प्रदान
बुरहानपुर। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन एवं पदाधिकारी नियुक्ति समारोह जय स्तंभ के समीप स्थित एक...