Homeआरोग्यनवीन 16 ‘मॉडेल पशुवैद्यकीय' दवाखान्यांना मंजुरी, आधीच्या 28 दवाखान्यांची ही होणार दुरुस्ती!

नवीन 16 ‘मॉडेल पशुवैद्यकीय’ दवाखान्यांना मंजुरी, आधीच्या 28 दवाखान्यांची ही होणार दुरुस्ती!

नवीन दवाखान्यांमध्ये पशूंसाठी एक्स-रे मशीन, रक्त तपासणीसाठी आधुनिक उपकरणे, उपचार साहित्य, तसेच पशुसंवर्धनासाठी आवश्यक इतर सर्व सुविधा उपलब्ध..

पोलीस वार्ता, पुणे : जिल्ह्यात 16 ठिकाणी ‘मॉडेल पशुवैद्यकीय दवाखाने’ उभारण्यास प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. या नव्या दवाखान्यांमुळे आधुनिक सुविधा, व तत्काळ उपचार आणि प्रयोगशाळा सेवांचा लाभ पशुपालकांना मिळणार आहे, जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पशुपालकांना दर्जेदार आणि अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेने हे मोठे पाऊल उचलले असून सध्याचे 28 दवाखाने देखील दुरुस्तीसाठी निवडण्यात आले आहेत. यामुळे उपचार प्रक्रियेला गती देणे हा मुख्य उद्देश असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी माहिती दिली आहे.
राज्याच्या पशुसंवर्धन विभागाकडील 95 पुणे जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांचा ताबा नवीन विशेष रचनेनुसार पुणे जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे या सर्व दवाखान्यांचे नियंत्रण आणि व्यवस्थापन पुणे जिल्हा परिषद करेल.
  • या गावांचा समावेश आणि नवीन आधुनिक सुविधा उपलब्ध होणार..

नवीन दवाखान्यांमध्ये पशूंसाठी एक्स-रे मशीन, रक्त तपासणीसाठी आधुनिक उपकरणे, उपचार साहित्य, तसेच पशुसंवर्धनासाठी आवश्यक इतर सर्व सुविधा उपलब्ध होणार आहे. हे दवाखाने ‘मॉडेल पशुवैद्यकीय दवाखाने’ म्हणून विकसित केले जाणार आहेत.

आगामी मॉडेल दवाखान्यांमध्ये आंबेगाव तालुक्यातील बळती, खेडमधील डेहणे, इंदापूरमधील बावडा, लाकडी, पिंपरी बुद्रुक, निमगाव केतकी, सणसर, तसेच बारामती तालुक्यातील मुर्टी, खांडज, सोनगाव आदी गावांचा समावेश आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिपनगर रुग्णालयातील प्रकरणांची होणार चौकशी? मुख्य अभियंत्यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष

0
भुसावळ : तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र, दिपनगर येथील महाजनको रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापक गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात विविध वादग्रस्त...

बोरखेडा चौघा बालकांच्या हत्याकांडात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष

0
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी आनंदाची बातमी, भगूरच्या दिशेने होणार रेल्वे ओव्हरब्रिज

रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे.. पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...

बनावट कागदपत्रांवर नोकरी? पैसे उकळल्याचा आरोप; महाजनको रुग्णालयातील प्रकार चर्चेत

0
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा धक्कादायक दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे....

केले के व्यापारी बनकर पहुंचे पुलिसकर्मी,खेत में उग रहा था गांजा

0
बुरहानपुर रमाकांत मोरे।  जिले की शाहपुर पुलिस ने एक अनोखी रणनीति अपनाकर अवैध गांजा खेती का भंडाफोड़ किया है। मुखबिर से सूचना मिलने के बाद...

error: Content is protected !!