Homeसामाजिकराजगड पोलिस स्टेशनच्या पोलिसांनीच केली गुटका चोरी

राजगड पोलिस स्टेशनच्या पोलिसांनीच केली गुटका चोरी

पुणे  जिल्ह्यातील राजगड पोलीस स्टेशन कामथडी तालुका भोर जिल्हा पुणे येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी अवैध गुटखा पकडलेल्या मुद्देमालांमधील काही बॉक्स चोरी करून नेलेबाबत. याची सखोल निपक्ष उच्चस्थरिय चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करून संबंधितांना बि एन एस 2023 व इतर कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करणे बाब

श्री संतोष ज्ञानोबा यादव शिव प्रहार प्रतिष्ठान अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आपल्या निदर्शनास एक अतिशय चिंताजनक व पोलीस दलाच्या विश्वसतेनियला धक्का देणारी बाब निदर्शनास आणून देत आहे दि. 22/9/2025 रोजि राजगड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तसेच डीवायएसपी भोर विभाग सासवड यांच्या संयुक्त पथकाने अवैद्य गुटखा वाहतूक करणाऱ्या ट्रक क्रमांक MH. O4 JU1139 यावर कारवाई करून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला होता त्याच दिवशी हा मुध्ये माल राजगड पोलीस स्टेशन कामथडी येथील एका रूम मध्ये पोलीस अधिकारी व मुद्देमाल कारकुन यांच्या ताब्यात जमा करण्यात आला होता सदरची कारवाई ही राजगड पोलीस स्टेशन सी आर नंबर 355/225 नुसार संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे सदर कारवाई नंतर काही वेळातच त्याच दिवशी दिनांक 22/ 9/ 2025 रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास राजगड पोलीस स्टेशनचे काही अधिकारी व कर्मचारी पोलीस निरीक्षक यांचे ड्रायव्हर श्री डिंबळे यांनी दोन खाजगी चार चाकी वाहनाचा वापर करून जप्त केलेल्या अवैद्य गुटक्यातील सहा बॉक्स बेकायदेशीर रित्या व अनधिकृत पणे चोरी करून नेल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे सदर ऐवद्य गुठक्याचे बॉक्स हे गाडी क्रमांक एम एच 12 PH72 मारुती ईरटिका व गाडी क्रमांक एम एच 12TY/2732 मारुती वॅगनार या गाड्यांमधून बाहेर नेले आहेत राजकोट पोलीस स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज मी अधिकृत पद्धतीने प्राप्त केले असून त्यातील दृश्यांमध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी स्वतःच्या खाजगी कारमध्ये जमा केलेला मुद्देमाल ठेवत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे हे सीसीटीव्ही फुटेज मी पेनड्राईव्ह मध्ये भरून पत्रासोबत
★ माननीय देवेंद्र जी फडणवीस मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई
★ माननीय सुरज धस सो महाराष्ट्र राज्य सो मुंबई मंत्रालय 32
★ म.राज्य पोलीस महासंचालक सो महाराष्ट्र राज्य मुंबई ★ माननीय सो सुषमा अंधारे सो उपनेत्या उभाटा गट
★ माननीय सो अंजली दमानिया सो प्रख्यात सामाजिक कार्यकर्त्या या सर्वांना हे पुरावे दिले असून जप्त केलेला मुद्देमाल न्यायालयीन प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाचा असून त्याचे संरक्षण करणे ही पोलिस यंत्रणेची कायदेशीर व नैतिक जबाबदारी आहे मात्र या प्रकरणात जप्त मुद्देमालाचा काही भाग पोलीस चोरी करीत असल्याचे स्पष्टपणे उघड झाल्यामुळे संपूर्ण पोलीस यंत्रणेवरील सार्वजनिक विश्वास ढासळला असून ही घटना अत्यंत धोकादायक व अविश्वास कार्य व गंभीर स्वरूपाची आहे तसेच रक्षकच जनतेचे भक्षक झाले आहेत हे म्हणायला काही वावगे ठरत नाही या संपूर्ण प्रकरणात राजगड पोलीस स्टेशनचे अधिकारी श्री अक्षय नलवडे मंगेश कुंभार अजित पाटील व इतर तसेच तेथे उपस्थित असलेले कर्मचारी यांच्या विषयी गंभीर दाट असा संशय निर्माण होतो या बाबीची चौकशी करण्यासाठी स्थानिक पातळीवरील तपास योग्य व निपक्ष करणार नाही कारण आरोपी म्हणून संशयित असलेल्या ची स्वतःचीच यंत्रणा तपास करणे हे न्याय व निपक्षतेच्या मूलभूत तत्त्वांना बाधक आहे त्यामुळे या प्रकाराची चौकशी महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही स्थानिक यंत्रणेकडे न देता स्वतंत्र संस्था म्हणजेच सी बी आय किंवा विशेष तपास पथक नेमून एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी तसेच सर्वांचे मोबाईल कॉल डिटेल्स व रेकॉर्ड सीडीआर लोकेशन डेटा त्यादिवशी वापरलेल्या शासकीय वाहनांची माहिती तसेच पोलीस स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज लॉग बुक स्टेशन डायरी मुमेंट रजिस्टर ची नोंद इत्यादीची स्वतंत्रपणे तपासणी करणे आवश्यक आहे शिवाय तसेच दोषी असणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांची नोकरीचा पदभार स्वीकारल्यापासून आजपर्यंतच्या संपत्तीची मालमत्तेची चौकशी करणे अत्यंत गरजेचे आहे या घटनेचा तपास विना विलंब करण्यात यावा व दोषींवर भारतीय दंड संहिता महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील लागू होणाऱ्या सर्व कायदेशीर बी एम कलम BNS 2023 302 316. 238 .255. 256 .318. 61 13 प्रिव्हेंटेशन ऑफ कलेक्शन सेक्शन 7 एस एस एस एस ए 2006 सेक्शन 26 59 63 COTN अॅक्ट 2003नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा राजगड पोलीस स्टेशन सी आर नंबर 355/2025 माहिती अधिकार पत्रासह पेन ड्राइव्ह मध्ये सर्व व्हिडिओ सोबत दिली आहे

     पोलीस वार्ता महाराष्ट्र ब्युरो चीफ मिनाक्षी पोळ

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मोर धरण परिसरातील शासकीय जमीन तात्काळ रिकामी करण्याचे आदेश

0
भुसावल - मोर धरणालगत हिंगोणे व बोरखेडा बुद्रुक ता .यावल परिसरातील शासकीय जमिनीवर अनधिकृतपणे शेती करणाऱ्या अथवा ताबा घेतलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ जमीन रिकामी करावी,...

भुसावळ पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्टा, दोन जिवंत राउंडसह दोघे जेरबंद

0
भुसावळ : येथील शहर पोलिसांनी धडक कारवाई करत जळगाव रोड परिसरातून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे (राउंड) आणि धारदार चाकूसह दोन संशयितांना अटक केली....

काँग्रेसचे भीष्म पितामह अनंतराव थोपटे यांचे निधन; ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास  …

0
भोर प्रतिनिधी :- ( संतोष मोहिते )महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सुसंस्कृत, अभ्यासू आणि निष्ठावान नेतृत्व, राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आणि भोर - वेल्हा - मुळशी...

व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी तपास वेगात; आरोपींकडून घटनास्थळी पुनर्रचना, उर्वरित तिघांचा शोध सुरू

0
भुसावळ शहरातील व्हीआयपी कॉलनीतील तरुणाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक वेगाने फिरवत अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून महत्त्वाची माहिती मिळविण्यासाठी घटनास्थळी पुनर्रचना केली. गुरुवारी रात्री...

बोरखेडा हत्याकांडातील आरोपीला दुहेरी फाशी

0
१०४ पानी निकालात आरोपीच्या क्रौर्यावर न्यायालयाचे ताशेरे; भुसावळ सत्र न्यायालयाच्या इतिहासातील पहिली फाशीची शिक्षा भुसावळ : राज्यभरात संतापाची लाट निर्माण करणाऱ्या बोरखेडा येथील चार निष्पाप भावंडांच्या...

error: Content is protected !!