झटापटीत सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.शंभुराजे देसाई यांच्या हाताला दुखापत..
पोलीस वार्ता, सातारा : सर्व राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा जिल्हा परिषद निवडणूकीत जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडी दरम्यान शिवसेना, राष्ट्रवादी यांना स्पष्ट बहुमत संख्या प्राप्त असतांना भारतीय जनता पार्टीने नेहमी प्रमाणे कुटनीती वापरून दोन सदस्यांवर प्रशासकीय दबाव आणून त्यांच्यावर गुन्हा दाखल केले. त्यांना मतदान करू दिले नाही व झालेल्या झटापटीत सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.शंभुराजे देसाई यांच्या हाताला दुखापत झाली. या घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ शिवसेना उंब्रज विभाग व कराड नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव बाबा, युवा मंच(उंब्रज विभाग) यांच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला व पालकमंत्री शंभुराजे देसाई यांच्या रक्ताच्या एकनं-एक थेंबाची किंमत विरोधकांना चुकव्हावी लागेल. अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक शिवसैनिकांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
यावेळी निषेध करण्यासाठी शिवसैनिक सचिन भैय्या जाधव, दीपक हजारे, योगेश पोळ, रवींद्र जाधव, राहुल जाधव, गणेश हजारे, ओंकार भोसले, सचिन जाधव, प्रकाश बनसोडे, प्रथमेश लादे, विराज काकडे, अर्जुन यादव, आदित्य चौगुले, सुजल गडकरी, राहुल आटोळे, गणराज पवार, ओमकार कांबळे, हर्षद जाधव, संदेश बेळगावकर, उमेश बानमारे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय येथे ध्वजारोहण सोहळा सकाळी 9 वाजून 5 मिनिटांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार..
पोलीस वार्ता, नाशिक | देशात 80...
रेल्वे स्थानकावर सुरक्षा यंत्रणांची रंगीत तालीम; दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेण्याचे प्रात्यक्षिक..
पोलीस, वार्ता भुसावळ | येत्या 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी...
रिक्षा क्रमांक MH-12-QE-3537 ही दिनांक 10 ऑगस्ट, रात्री सुमारे रात्री 10 वाजता एकदंत अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभी केली होती..
पोलीस वार्ता, भोर | राजगड पोलीस ठाणे...
(भुसावळ लोहमार्ग पोलीस व आरपीएफची संयुक्त कारवाई; खंडव्याच्या प्रवाशाला ताब्यात घेतले)
भुसावळ (निलेश.के,फिरके). कर्नाटक एक्स्प्रेसमधून वाहतूक करण्यात येत असलेला ६० हजार २८० रुपये किमतीचा सुगंधित पानमसाला...