Homeक्राईमराजगड पोलिसांचा सांगवी बुद्रूक येथील बेकायदेशीर दारू विक्री अड्ड्यावर छापा!

राजगड पोलिसांचा सांगवी बुद्रूक येथील बेकायदेशीर दारू विक्री अड्ड्यावर छापा!

ओंकार बिअर शॉपीच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमध्ये पोलिसांकडून छापा टाकण्यात आला, राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

पोलीस वार्ता, भोर | तालुक्यातील सांगवी बुद्रूक परिसरात बेकायदेशीर देशी दारू विक्री करणाऱ्या एका व्यक्तीवर राजगड पोलीसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(ई) प्रमाणे गुन्हा रजि.क्र. 248/2026 दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 29 जून 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6.30 वाजण्याच्या सुमारास मौजे सांगवी बुद्रूक, ता.भोर, जि.पुणे येथील पारवडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या ओंकार बिअर शॉपीच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमध्ये पोलिसांकडून छापा टाकण्यात आला. यावेळी आरोपी संदिप सर्जेराव दमिष्टे (वय 44 वर्षे, रा.सोनवडी, ता.भोर, जि.पुणे) हा बेकायदेशीर देशी दारूचा साठा बाळगून विक्री करत असल्याचे आढळून आले.

यावेळी पोलिसांच्या कारवाईत सखु, संत्रा, टँगो पंच या नावाच्या देशी दारूच्या 180 मिली क्षमतेच्या 40 बाटल्या जप्त करण्यात आल्या. यांची एकूण किंमत 3,200 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. पो.कॉ अनिकेत प्रमणलाल सोनवणे यांच्या फिर्यादीवरून राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपास प्रभारी पोनि. जाधव यांच्या मार्गदर्शनात पो.कॉ तळपे करत आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

0
रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

error: Content is protected !!