Homeक्राईमअल्पवयीन मुलाकडून एका रेल्वे कर्मचाऱ्याचा खून, बाजारपेठ पोलिसांकडून एकाला अटक

अल्पवयीन मुलाकडून एका रेल्वे कर्मचाऱ्याचा खून, बाजारपेठ पोलिसांकडून एकाला अटक

अल्पवयीन मुलाकडून रेल्वे कर्मचाऱ्याचा खून, पोलिसांकडून तपास सुरू..

पोलीस वार्ता, भुसावळ | शहरातील पाटील मळा परिसरात मोटरसायकलवरून जात असलेल्या तुषार गोविंदा सोनवणे (वय-35 वर्षे, रा. श्रावस्ती नगर, भुसावळ) या रेल्वे कर्मचाऱ्यावर मागून येऊन चाकूने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दि.10 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 8:30 वाजेच्या सुमारास घडली. सोनवणे हे रेल्वेच्या एम.ओ.एच. शेडमध्ये कर्मचारी असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, तुषार सोनवणे हे मोटरसायकलवरून पाटील मळा परिसरातून जात असताना एका अल्पवयीन मुलाने पाठीमागून येत त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. हल्ल्यात सोनवणे गंभीर जखमी झाल्याचे समोर आले असून, घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलीस ठाण्याला आपत्कालीन क्रमांक 112 वरून माहिती देण्यात आली.

माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी केदार बारबोले, परिविक्षाधीन अधिकारी प्रशांत दरेकर, पोलीस निरीक्षक राहुल वाघ तसेच गुन्हेशोध पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून हल्ल्याबाबत माहिती घेतली. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवीत एका 17 वर्षीय युवकास ताब्यात घेतले आहे. हल्ला नेमक्या कोणत्या कारणातून झाला, तसेच यामध्ये सहभागी असलेल्या अल्पवयीन मुलाची भूमिका काय? याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. घटनेची पुढील कायदेशीर प्रक्रिया बाजारपेठ पोलिसांकडून सुरू आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

जेष्ठ नागरीक संघ, भगूर यांच्या वतीने शिक्षकांचा गौरव व सत्कार

0
विद्यार्थी घडवण्याचे काम शिक्षक करतात, समाजाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव करणे आवश्यक.. पोलीस वार्ता, नाशिक | शिक्षण दिननिमित्त शिक्षकांचा गौरव या कार्यक्रमाचे आयोजन...

error: Content is protected !!