Homeताज्या बातम्यामहापौर श्रीमती आडके यांचा अर्ज भरून नाशिक शहरात मतदार यादी विशेष सखोल...

महापौर श्रीमती आडके यांचा अर्ज भरून नाशिक शहरात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणास झाली सुरुवात

मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत घरोघरी जाऊन मतदारांची माहिती संकलित केली जाणार..

पोलीस वार्ता, नाशिक | भारत निवडणूक आयोगाच्या मतदार यादी विशेष सखोल परीक्षणास नाशिक महापौर श्रीमती हिमगौरी आडके आहेर यांच्यापासून आज दि. 30 जून रोजी सुरुवात झाली. जिल्ह्यात मतदार पुनरीक्षण मोहिमेंतर्गत आजपासून गृह भेटीस सुरुवात झाली. त्यानुसार नाशिक शहराच्या प्रथम नागरिक, महापौर श्रीमती आडके यांचा प्रगणना अर्ज भरुन घेण्यात आला. यावेळी सहायक मतदार नोंदणी अधिकारी अमोल निकम, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी सारिका आहेर आदी उपस्थित होते.
यावेळी महापौर म्हणाल्या की, लोकशाही बळकट करण्यासाठी मतदार यादी अचूक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक असणे आवश्यक आहे. मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत घरोघरी जाऊन मतदारांची माहिती संकलित केली जाणार असल्याने नागरिकांनी अधिकारी व केंद्रस्तरीय मतदार अधिकाऱ्यांना (BLO) आवश्यक माहिती व कागदपत्रे देऊन त्यांना पूर्ण सहकार्य करावे.
या मोहिमेअंतर्गत प्रत्येक पात्र मतदाराची माहिती अचूकपणे नोंदविण्यावर भर दिला जाणार आहे. यासाठी प्रशासनाचे अधिकारी व बीएलओ नागरिकांच्या घरी भेट देऊन Enumeration Form भरून घेतील. नागरिकांनी या प्रक्रियेला सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन महापौर यांनी केले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

0
रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

error: Content is protected !!